Potato Price : बटाटा दरात मोठी वाढ; दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु!
हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा मध्यावधी कालावधी (Potato Price) सुरु आहे. सध्याच्या घडीला चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून, आणखी तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी आहे. मात्र, अशातच अन्नधान्याच्या किमती वाढू नये. यासाठी गेल्या वर्षभरापासून केंद्रातील सरकार तारेवरची कसरत आहे. असे असूनही बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या सुगीचे दिवस आले असून, बटाटा … Read more