Strawberry Farming : हायड्रोपोनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड; तरुणाची अल्पावधीत लाखोंची कमाई!

Strawberry Farming Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना माती आणि पाणी नसेल तर शेतीमध्ये पिके मिळवण्याबाबत कल्पनाच (Strawberry Farming) केली जाऊ शकत नाही. मात्र, शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शिरकाव होत असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे शेतकरी हायड्रोनिक्स या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत, विना मातीचे मोठी कमाई करत आहे. आज आपण … Read more

Strawberry Variety : ‘या’ आहेत स्ट्रॉबेरीच्या प्रमुख प्रजाती; वाचा… वाणांची वैशिष्ट्ये!

Characteristics Of Major Strawberry Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन (Strawberry Variety) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाबळेश्वरसह सातारा जिल्हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथील कार्यक्रमात म्हटले होते. अशातच गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे आज आपण स्ट्रॉबेरीच्या काही महत्वाच्या … Read more

Success Story : 5 एकरात स्ट्रॉबेरी लागवड; डॉक्टर शेतकऱ्याची शेतीतून लाखोंची कमाई!

Success Story 5 Acres Of Strawberry Earn Millions

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असले तरी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेताना शेतकरी दिसून येत आहे. विशेष म्हणजे थेट विक्रीतून शेतकऱ्यांना अधिकचा दर देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. … Read more

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

Strawberry Farming Subsidy From Maharashtra Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन (Strawberry Farming) घेतले जाते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, या पिकाच्या लागवडीसाठी मोठ्या भांडवलाची गरज पडते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून स्ट्रॉबेरी लागवडीसाठी (Strawberry Farming) अनुदान देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले … Read more

error: Content is protected !!