Paddy Farming: समाधानकारक पाऊस नसल्याने ‘या’ भागात भात लागवड लांबणीवर पडली!
हॅलो कृषी ऑनलाईन: खरीपातील मुख्य पीक म्हणून भाताची शेती (Paddy Farming) केली जाते. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पश्चिम पट्ट्यात अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने भात लागवड लांबणीवर पडली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), सुरगाणा तालुक्यासह पेठ तालुक्यात जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी त्याचवेळी भात पेरणी (Paddy Sowing) केली होती. शेतकऱ्यांनी लवकर लावणी केली असली तरी पावसाने (Monsoon Rain) … Read more