Wheat Production : जगाची नजर भारतीय शेतकऱ्यांकडे; वाचा नेमकं कारण काय?

Wheat Production Reduced

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशासह जगातील गहू साठा जसजसा कमी होत आहे. तशीतशी भारतासह पंजाबमधील गहू पिकावर (Wheat Production) जगाची नजर वळायला सुरुवात झाली आहे. पंजाब हे गहू उत्पादन करणारे आघाडीचे राज्य असून, यावर्षीही त्या ठिकाणी देशातील सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीसह अनुकूल वातावरणामुळे पंजाबमध्ये चांगले गहू उत्पादन होण्याची … Read more

कृषी सल्ला : या आठवड्यात फळबाग, भाजीपाला, फुलशेती यांची कशी काळजी घ्यावी? थंडीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ करा

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात थंडीचे प्रमाणात अधिक आहे. अशामध्ये वातावरणातील बदलांमुळे शेतीमधील पिकांवर, बागांवर कीडरोगीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण वेळीच योग्य ती खबरदारी घेतली तर आपल्याला शेतीमधील नुकसान टाळता येऊ शकते. आज आपण फळबाग, भाजीपाला, फुलशेती, तुती रेशीम उद्योग यांची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत तज्ञांकडून माहिती जाणून घेणार … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे ‘हा’ तांदूळ, मधुमेही रुग्णांसाठी देखील आहे फायदेशीर

Black Rice

हॅलो कृषी ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये तांदळाला कटोरा असे देखील म्हंटले जाते. उत्तरप्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून तांदळाची शेती केली जाते. इथे काळा तांदूळ (Black Rice) म्हणून एका तांदळाच्या प्रकाराची शेती केली जाते. या शेतीमुळे शेतकरी सशक्त होताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे. सहजनवा क्षेत्रात पाच एकर आणि महराजगंज … Read more

पीएम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची घोषणा

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन। पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ ला ही योजना सुरु करण्यात आली असून सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात ही  रक्कम २००० रुपयांच्या प्रमाणे तीन टप्प्यात दिली जाते. यावर्षीचा हा सहावा हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून अशी घोषणा … Read more

पीएम किसान योजनेची नवी यादी जाहीर

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन। पीएम किसान योजनेची नवी यादी सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. अगदी सहज या यादीत आपले नाव शोधता येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रकमेच्या रूपात लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. … Read more

error: Content is protected !!