MIDH Scheme : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांतर्गत शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
हेलो कृषी ऑनलाईन : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (MIDH Scheme) पीक उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीपश्चात व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत 3 ते 5 दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रति दिन एक हजार रूपये देण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ … Read more