Gawar Bajar Bhav : गवारीच्या दरात तेजी, शिमला मिरचीने तळ गाठला; पहा आजचे बाजारभाव!

Gawar Bajar Bhav Today 23 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून गवारीच्या दरातील (Gawar Bajar Bhav) तेजी कायम आहे. नाशिक, राहता, अहमदनगर आणि संभाजीनगर या बाजार समित्यांमध्ये सध्या गवारीला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांच्या वरती दर मिळतो आहे. याउलट वांग्याप्रमाणेच शिमला मिरचीच्या दराने मात्र तळ गाठला आहे. राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये शिमला मिरचीला सध्या प्रति क्विंटल कमाल 3000 … Read more

Shimla Mirchi : ‘या’ आहेत शिमला मिरचीच्या प्रमुख 4 प्रजाती; मिळते भरघोस उत्पादन!

Shimla Mirchi Main 4 Species

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शिमला मिरचीची (Shimla Mirchi) मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. विशेष म्हणजे शिमला मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहे. तुम्हीही शिमला मिरचीची लागवड करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शिमला मिरचीची (Shimla Mirchi) योग्य प्रजाती निवडून तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता. शिमला … Read more

Shimla Mirchi Rate : शिमला मिरचीच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Shimla Mirchi Rate Today 2 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात शिमला मिरचीचे दर (Shimla Mirchi Rate) काहीसे वाढले होते. मात्र आता त्यात पुन्हा घसरण झाली असून, आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शिमला मिरचीला सरासरी 4500 ते 6000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मागील आठवड्यात नाशिक येथील बाजार समितीत शिमला मिरचीला सर्वाधिक कमाल 6875 रुपये प्रति क्विंटल दर मिळत … Read more

Shimla Mirchi Rate : शिमला मिरचीचे दर तेजीत, वांगी दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Shimla Mirchi Rate In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या सुरुवातीला दबावात असलेले शिमला मिरचीचे दर (Shimla Mirchi Rate) सध्या तेजीत असलेले पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बाजार समितीत आज शिमला मिरचीची 61 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी सर्वाधिक कमाल 8000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर दोनच दिवसांपूर्वी नाशिक … Read more

Success Story : नोकरीपेक्षा शेतीच भारी; शिमला मिरची लागवडीतून साधली आर्थिक उन्नती!

Success Story Of Capsicum Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी वर्ग शेतीला कंटाळला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण (Success Story) घेऊन नोकरी करण्यासाठी परावृत्त करत आहेत. मात्र काळाच्या ओघात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे याच उच्चशिक्षित शेतकरी पुत्रांनी आपल्या शिक्षणाचा वापर आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह पीक पद्धतीत बदल करत शेतीत केल्यास … Read more

Success Story : शिमला मिरचीच्या शेतीतून शेतकरी मालामाल; करतोय लाखोंची कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची (Success Story) कास धरत आहेत. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात फायदाही होत असून, त्यांची आर्थिक स्थिती (Success Story) सुधारण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. आज आपण अशाच एका आधुनिक पद्धतीने (पॉलीहाऊस) शिमला मिरचीची लागवड करण्याऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. हरियाणातील कर्नाल येथे … Read more

error: Content is protected !!