हुश्श …! आजपासून राज्यात पाऊस देणार उघडीप ; मान्सून परतीच्या प्रवासात

no rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऑकटोबर महिण्यातही परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोच आहे. पण आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज खरे ठरत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यात उघडिपीची शक्यता आहे. Monsoon frther withdrawn frm entire Jharkhand,Bihar;sm more parts of MP,Chattisgarh,sm parts of Maharashtra,Odisha,WBConditions becoming … Read more

येत्या 3-4 दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे चक्र हे असमान राहिले आहे.  कधी कमी पाऊस तर कधी महापूर अशी अवस्था राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळली. दरम्यान येत्या ३-४ दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. 8 Oct: येत्या 4,5 … Read more

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण करण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ आज धडकू शकतं आणि याचा परिणाम महाराष्ट्रही होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर, विदर्भासह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न होईल दुप्पट…! जाणून घ्या सरकारची कृषी उडान योजना, असा करा अर्ज

हॅलो कृषी ऑनलाईन : किसान कृषी उडान योजनेची घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात केली होती. आता ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल हवाईमार्गे किंवा रेल्वेमार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेनेआणि कमी वेळातनेता येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल लवकर खराब न होता अगदी … Read more

पुढील चार दिवसात राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज दिनांक अठरा रोजी कोकण विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप, तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून पालोदी अजमेर ठळक कमी दाबाचे क्षेत्र जमशेदपूर दिघा ते बंगालच्या उपसागरात … Read more

मान्सूनची परतीची वाट लांबणीवर

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या राजस्थानातून माघारी परतण्याला अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर- प़श्र्चिम भारतातून मान्सूनच्या परत़ण्याच्या सुरूवात हो़ण्यासाठी, उ़शीर होण्याची शक्यता, 29 September नंतर…IMD https://t.co/53to2KvZxy — K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 16, 2021 मान्सूनचे आगमन … Read more

राज्यात आजपासून पावसाची उघडीप ; बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता

no rain

हॅलो कृषि ऑनलाईन : राज्यातलया विविध भागात सुरु असलेला पाऊस आजपासून उघडीप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस होत होता त्या भागाला काहीसा दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असेच वातावरण पुढच्या पाच दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्याकरिता कोणतीही … Read more

कीडनाशक साठ्यांच्या होणार संगणकीकृत नोंदी

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील कीडनाशक विक्री करणाऱ्या दुकानात मालाचे साठे नोंदवण्यासाठी संगणक प्रणाली वापरण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जुनाट नोंद व यांच्या प्रतीवर वर्षानुवर्ष विसंबून असलेल्या विक्रेत्यांना डिजिटल नोंदी बाळगण्याचा उत्तम पर्याय आता मिळाला आहे. केंद्रांना 1971च्या कीडनाशक नियमातील पंधराव्या तरतुदीत सुधारणा केली आहे. या सुधारणा नुसार देशातील कोणताही विक्रेता आता कीडनाशकांचा … Read more

पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणात आज दिनांक 15 रोजी बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून दिसा अहमदाबाद इंदूर पर्यंतचे तीव्रता कमी दाबाचे क्षेत्र … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज ; पहा कुठे कशी असेल पावसाची स्थिती

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानं पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी तीन ते नऊ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान ३ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या … Read more

error: Content is protected !!