Kokum Farming : कशी करतात कोकम पिकाची लागवड; वाचा… संपूर्ण माहिती!

Kokum Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणामध्ये विविध प्रकारची फळझाडे आढळतात. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या (Kokum Farming) कोकणात मोठ्या प्रमाणात बागा आहेत. त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कोकम लागवडीसाठी (Kokum Farming) पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उपयुक्त आहे. या … Read more

Supari Sanshodhan Kendra : सुपारी पिकाला भौगोलिक मानांकन मिळवून देणार; कृषिमंत्री मुंडेंची ग्वाही!

Supari Sanshodhan Kendra In Diveagar

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सुपारीचे (Supari Sanshodhan Kendra) उत्पादन घेतले जाते. आपल्या देशामध्ये सुपारीला केवळ खाण्यासाठीच नव्हे तर पुजा-उपासना यासाठी धार्मिकदृष्ट्या देखील विशेष महत्व आहे. ज्यामुळे तिला बाजारात नेहमीच मागणी असते. याच पार्श्वभूमीवर सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र … Read more

Mango Leaf : दोन फूट लांब आंब्याचे पान; सिंधुदुर्गातील शेतकरी जगात भारी!

Mango Leaf Two Feet Long

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या आंबा पीक (Mango Leaf) मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आंबा उत्पादनात कोकणातील शेतकरी नेहमीच अग्रेसर असतात. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आंबा उत्पादक शेतकऱ्यांने एक नवीन विक्रम आपल्या नावे केला असून, त्याची नोंद मानाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हा शेतकरी घेत असलेल्या आंबा पिकाचे … Read more

Farmers Interest Waive : राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना संपूर्ण व्याजमाफी; आलाय सरकारचा जीआर!

Farmers Interest Waive In The State

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Farmers Interest Waive) असून, 2015-16 यावर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार 2015-16 या वर्षातील संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे सहा टक्के दराने असलेले सर्व व्याज राज्य सरकारकडून भरले जाणार आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा … Read more

Cashew Farming : काजू सोलणे झाले सोपे; कृषी अभियंत्यांनी केलीये मशिनची निर्मिती!

Cashew Farming Peeling Nuts Made Easy

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील काजू उत्पादक शेतकऱ्यासांठी (Cashew Farming) आनंदाची बातमी असून, काजू उत्पादकांचे कष्ट कमी व्हावेत. यासाठी कृषी अभियंत्यांकडून एका मशिनची निर्मिती करण्यात आली आहे. या मशीनचा उपयोग करून शेतकऱ्यांना, काजू सोलणे सोपे जाणार आहे. सध्या शेतकरी मजूर पद्धतीने काजू सोलत असल्याने, त्यांना मजुरीसह अधिकचा वेळही द्यावा लागतो. मात्र आता कृषी अभियंत्यांनी … Read more

Weather Update : कोकणाला पावसाने झोडपले; अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी!

Weather Update Today 9 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस (Weather Update) पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्री कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात एक कमी दाब पट्टा निर्माण झाला असून, परिणामस्वरूप कोकणातील अनेक भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच आज आणि उद्या … Read more

Coconut MSP : ‘या’ पिकाच्या हमीभावात वाढ; 12 हजार प्रति क्विंटल मिळणार दर!

Coconut MSP Increase By Government

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह देशातील नारळ (Coconut MSP) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) मध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता खोबऱ्याला 11 हजार 160 रुपये प्रति क्विंटल ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

error: Content is protected !!