Supari Sanshodhan Kendra : सुपारी पिकाला भौगोलिक मानांकन मिळवून देणार; कृषिमंत्री मुंडेंची ग्वाही!
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सुपारीचे (Supari Sanshodhan Kendra) उत्पादन घेतले जाते. आपल्या देशामध्ये सुपारीला केवळ खाण्यासाठीच नव्हे तर पुजा-उपासना यासाठी धार्मिकदृष्ट्या देखील विशेष महत्व आहे. ज्यामुळे तिला बाजारात नेहमीच मागणी असते. याच पार्श्वभूमीवर सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र … Read more