Weather Update : बुलढाण्यात पावसाने झोडपले, सांगली, कोल्हापूरातही हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

Weather Update Today 5 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हवामानात (Weather Update) विलक्षण बदल पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिणेकडील … Read more

Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली; पुढील 48 तासांत ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 3 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 48 तासांत हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांतही काहीसे ढगाळ वातावरण वातावरण पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने … Read more

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा!

Weather Update Today 26 Dec 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये सध्या तापमानात (Weather Update) मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. अशातच आता आठवड्याच्या शेवटीपर्यंत राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) … Read more

Weather Update : 48 तासांत ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; धुळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद!

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारत विशेषतः तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) सुरूच आहे. ज्यामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, पूरस्थितीमुळे त्या ठिकाणी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यातच पुढील काही दिवस दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी … Read more

Rain Update : पावसाची अचूक माहिती मिळणार; गावागावामध्ये सरकार बसवणार ‘ही’ यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर वाढणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कुठे थंडी, कुठे ऊन तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, … Read more

Onion Production : जागतिक कांदा उत्पादन घटणार? ‘ही’ आहेत कारणे

Onion Production

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचा (Onion) प्रश्न चांगलाच तापला आहे. खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने मागील पंधरवड्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. केंद्र सरकारने केलेल्या हस्तक्षेपानंतर कांदा दर काहीसे नरमले आहेत. मात्र देशभरातच नव्हे तर जगभरात हवामानातील बदल आणि पावसाअभावी कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट (Onion Production) झाल्याची … Read more

Weather Update : राज्यात आज, उद्या अवकाळी पावसाची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. आज (ता.२४) या दिवशी राज्याच्या इतर भागात विदर्भात तुरळक प्रमाणात गारपीट असणार आहे. तसेच आज ता. (२४) पासून (२) मे पर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पाठ सोडणार नसल्याचे हवामान खात्याने (Weather Dept) अंदाज वर्तवला आहे. काल (ता.२३) … Read more

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास कुठेपर्यंत ? आज या भागात पाऊस लावणार हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे, कोल्हापूर सह राज्यातील अनेक भागात पावसाने (Weather Update) काल (१४) अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साठले होते. तर जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (ता. १५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनचा प्रवास नैर्ऋत्य मोसमी … Read more

राज्यातील अनेक जिल्ह्यात दिवसाचे तापमान तीस अंशांच्यावर…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान तिशीच्या वर गेले आहे सोलापूर येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊ लागली आहे आज दिनांक 4 रोजी किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान … Read more

error: Content is protected !!