Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

Wheat Rate : महाराष्ट्रातील गहू दरात मोठी उसळी; पेरणी क्षेत्र घटल्याचा परिणाम!

Wheat Rate Increase In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू दरात (Wheat Rate) मोठी वाढ नोंदवली गेली आहे.प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गव्हाला सध्या कमाल 3299 ते किमान 2400 तर सरासरी 2851 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, यावर्षी पाण्याच्या कमततेमुळे अनेक शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली … Read more

error: Content is protected !!