Guava Farming : ‘हा’ आहे राज्यातील पेरूचा तालुका; जेथील शेतकरी पेरूतून होतायेत मालामाल!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात असा बराचसा भाग आहे. ज्या ठिकाणी पिकणाऱ्या विशिष्ट पिकाच्या (Guava Farming) उत्पादनामुळे संबंधित भाग ओळखला जातो. विशेष म्हणजे पूर्वी घरासमोर, विहिरीच्या कडेला, शेताच्या बांधावर पेरूची झाडे हमखास दिसायची. मात्र, आता याच पेरूच्या बागा चांगल्याच फुलताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सध्या ‘पेरूचा तालुका’ म्हणून आपली ओळख … Read more