Success Story : पारंपारिक ऊस शेतीला फाटा; पेरू बागेतून कोल्हापूरच्या शेतकऱ्याची भरघोस कमाई!

Success Story Of Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये कष्ट घेण्याची अपार क्षमता असते. ते अपयश आले तरीही ते अपयशाने खचून न जाता जोमाने (Success Story) शेतीमध्ये मेहनत करत असतात. शेतकरी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने माळरानावर देखील नंदनवन फुलवतात. याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी आणून दिला आहे. त्यांनी पेरू लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची किमया … Read more

Get Good Quality Guava: गुणवत्तापूर्ण पेरुचे उत्पादन मिळवण्यासाठी, पंजाबमधील शेतकरी करतात हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: पेरू (Get Good Quality Guava) हे पंजाबमधील मोसंबीनंतरचे दुसरे महत्त्वाचे फळपिक आहे. हे फळपिक क्षारयुक्त आणि अल्कधर्मी जमिनीतही चांगले येते. पंजाब (Punjab) राज्यातील एकूण फळ उत्पादनात 12.8% वाटा पेरुचा आहे. शिवाय इतर फळपिकांच्या तुलनेत या फळपिकाच्या लागवडीचा खर्च (Production Cost) सुद्धा कमी आहे. पंजाबमध्ये पेरुची प्रामुख्याने दोन पिके घेतात: पावसाळी (Kharif) पीक … Read more

Success Story : नोकरी सोडून थाई पेरुची लागवड; ‘हा’ शेतकरी करतोय एकरी 6 लाखांची कमाई!

Success Story Left Job Earn 6 Lakhs Per Acre

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरापासून तरुणांचा शेतीकडे ओढा (Success Story) वाढला असून, हे तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. पारंपारिक पिकांऐवजी तरुण फळ पिकांना प्राधान्य देत असल्याने, त्यातून त्यांना कमाई देखील अधिक होत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतीची वाट धरली. पारंपारिक पिकांच्या … Read more

Success Story : पतीचे आजारपण, मुलांचे शिक्षण; न खचता महिलेची दीड बिघ्यात 2 लाखांची कमाई!

Success Story Earns 2 Lakhs Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे राज्यासह देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Success Story) संख्या वाढत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तोकड्या जमिनीत पिकाला योग्य भाव न मिळाल्यास उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. परिणामी सध्या अनेक शेतकरी एकात्मिक शेतीकडे वळत आहे. यामध्ये महिला देखील मागे नसून, आपल्या कष्टाच्या जोरावर, त्या कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळवताना दिसत आहे. आज आपण … Read more

Success Story : धान पिकाचा नाद सोडला, पेरू बाग लावली; करतोय वर्षाला लाखोंची कमाई!

Success Story Guava Farming Bhandara

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा फळबाग शेतीकडे (Success Story) ओढा वाढला आहे. अनेक शेतकरी पारंपारीक पिकांना मूठमाती देत, आधुनिक पद्धतीने फळबाग शेतीकडे वळत आहेत. अशातच आता राज्याच्या अतिपूर्वेकडील भंडारा जिल्ह्यातही अनेक शेतकरी भाजीपाला व फळबागांची लागवड करताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेलया देव्हाडी गावातील प्रगतीशील शेतकरी अरुण मुटकुरे यांनी देखील असाच … Read more

Success Story : नोकरी सोडली, भाड्याने जमीन घेतली; 25 एकर पेरू लागवडीतून कोट्यवधीची कमाई!

Success Story Of Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील अनेक शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Success Story) वापर करत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. गेल्या दशकभरापासून शेतीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, अनेक सुशिक्षित तरुणही शेती क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. हे तरुण आपल्या शिक्षणाच्या जोरावर शेतीला व्यावसायिक स्वरूप देताना दिसून येत आहे. उत्तराखंडमधील एका सुशिक्षित तरुणानेही भाडे कराराने … Read more

Success Story : कमी पाण्यात तैवान पेरूची लागवड; शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

Success Story Of Taiwan Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी शेती म्हणून पेरू शेतीकडे (Success Story) पाहिले जाते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तर पेरू शेती ही उत्तम पर्याय ठरली आहे. त्यामुळे आता शेतकरी जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यात होणाऱ्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. असाच काहीसा प्रयोग छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी राजेंद्र आणि श्रीकांत हाके या भावंडांनी केला … Read more

Guava Farming : पेरूच्या नवीन तीन प्रजाती विकसित; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये…

Guava Farming Three New Species

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर पाण्याअभावी अनेकदा कोणते पीक (Guava Farming) घ्यावे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्यात कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पेरूसह अन्य फळ झाडांची शेती करताना अनेक शेतकरी दिसतात. आता अशाच पेरू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लखनऊ येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने पेरुच्या ललित, श्वेता, धवल आणि लालिमा या प्रजाति विकसित … Read more

Black Guava : काळ्या पेरुबाबत कधी ऐकलंय का? पहा कुठे केली जाते लागवड अन उत्पन्न किती मिळतं

Black Guava

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात काही वर्षांपासून पेरुंची लागवड केली जाते. आपण काळ्या रंगाचे टोमॅटो ऐकलं असेल, कडकनाथची काळी कोंबडी, काळे तांदूळ यानंतर आता बाजारात काळे पेरू आले आहेत. सध्या काळ्या पेरूला बाजारात चांगली मागणी असून त्याला दरही मिळतो आहे. काळ्या रंगाच्या पेरूमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्ण असल्याने बाहेरील देशांतसुद्धा त्याची मागणी आहे. आज … Read more

Guava Farming : ‘या’ पेरूच्या लागवडीतून कमवा भरपूर पैसे; एकदा झाडे लावली कि पैसाच पैसा

Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । (Guava Farming) अनेक शेतकरी प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, ऊस, सोयाबीन यांची शेतीकरून चांगला नफा कमावतात. परंतु हे करताना सतत आपल्याला कामात व्यस्त राहावं लागते. मात्र यातुलनेत फळबागा कमी वेळ देऊन अधिक नफा देतात. फळबागांकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले तर पहिले तीन चार वर्ष चांगली मेहनत घेऊन व्यवस्थित नियोजन लावले तर झाडे मोठी … Read more

error: Content is protected !!