Cultivation of Black Grapes : काळ्या द्राक्षाची लागवड केली तर मिळेल चांगला नफा; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Cultivation of Black Grapes

भारत हा कृषिप्रधान देश असून या देशामध्ये अनेक वेगेवेगळी पिके घेतली जातात. शेतकरी (Farmer) आपले उत्पन्न वाढावे या दृष्टीने अनेक वागेवगळी पिके घेत असतात. ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होतो. आज देखील आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याच्या लागवडीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच पण ते खाल्ल्याने तुमचे शरीर देखील चांगले मजबूत बनेल. … Read more

Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune News

हॅलो कृषी ऑनलाईन (Pune News) । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय … Read more

अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब बागांना फटका ; शेतकरी अडचणीत

Grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील अनेक पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. … Read more

Grapes Cultivation: काय सांगता ! द्राक्षांचा एक मणी 35 हजार रुपये, घडाची किंमत 9 लाख रुपये, विक्री नाही होतो लिलाव

Ruby Roman Grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, द्राक्ष म्हंटल की तोंडाला पाणी सुटते. आपल्या राज्यात देखील द्राक्षाचे (Grapes Cultivation) चांगले उत्पादन घेतले जाते. एव्हढेच नाही तर द्राक्षे मोठ्या प्रमाणावर निर्यात देखील केली जातात. मात्र आपण आज अशा द्राक्षांविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या एका मण्याची किंमत ३५ हजार तर एका घडाचा ९ लाख रुपयांना होतो लिलाव.. होय … Read more

‘या’ कारणांमुळे यंदा द्राक्षांसाठी पाहावी लागणार वाट

grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसामुळे केवळ मुख्य पिकांचेच नुकसान झाले नाही. तर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीचे पाणी आजही बागांमध्ये … Read more

राज्यात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस; कसे कराल फळबागा आणि पालेभाज्यांचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. फळबागेचे व्‍यवस्‍थापन केळी -बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. केळी बागेत … Read more

नैसर्गिक आपत्ती पासून द्राक्षबागांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘हा’ फंडा राज्य सरकरही वापरणार …

Grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला आहे. कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी प्लास्टिकचे आच्छादन वापरून आपल्या बागा वाचवल्या … Read more

कमालच झाली…! टेरेसवर फुलवली द्राक्षांची बाग , मिळतेय चांगले उत्पन्नही

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेतीबरोबरच सध्या अनेक शेतकरी अधुनिक शेतीचे यशस्वी प्रयोग करताना दिसत आहेत. कमी खर्चात शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. वेळेनुसार वेगवेगळी फळे आणि भाज्यांची लागवड करून तुम्ही वर्षभर पैसे कमवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या शेतातून किंवा तुमच्या घरातील कोणत्याही छोट्या जागेतून सुरू करू शकता. असच एक प्रयोग पुण्यातल्या उरली कांचन … Read more

ठरलं म्हणजे ठरलं …! सोलापूर विभागात निश्चित झाला द्राक्षांचा दर

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ मुख्य पिकांना नाही तर फळबागांनादेखील झाला आहे. त्यातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम सुरु झाला असताना काहीतरी शेतकऱ्याच्या हातात यावे या उद्देशाने द्राक्ष उत्पादक संघाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. किमान आधारभूत दारातून दिलासा मिळावा अशी भूमिका संघाने घेतली आहे. द्राक्षाच्या वाणानुसार दर निश्चित … Read more

शेतकऱ्याने द्राक्षे दिली फेकून…डाऊनीने बाग उध्वस्त

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. केवळ हंगामी पिके नव्हे तर फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस पडून 3 आठवडे उलटले असले तरी अवकाळीने दिलेल्या जखमा कायम आहेत. सांगलीतल्या वायफळे मध्ये द्राक्ष पिकावर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने … Read more

error: Content is protected !!