ठरलं म्हणजे ठरलं …! सोलापूर विभागात निश्चित झाला द्राक्षांचा दर

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ मुख्य पिकांना नाही तर फळबागांनादेखील झाला आहे. त्यातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम सुरु झाला असताना काहीतरी शेतकऱ्याच्या हातात यावे या उद्देशाने द्राक्ष उत्पादक संघाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. किमान आधारभूत दारातून दिलासा मिळावा अशी भूमिका संघाने घेतली आहे. द्राक्षाच्या वाणानुसार दर निश्चित … Read more

शेतकऱ्याने द्राक्षे दिली फेकून…डाऊनीने बाग उध्वस्त

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. केवळ हंगामी पिके नव्हे तर फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस पडून 3 आठवडे उलटले असले तरी अवकाळीने दिलेल्या जखमा कायम आहेत. सांगलीतल्या वायफळे मध्ये द्राक्ष पिकावर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने … Read more

द्राक्ष बागायतदार हबकला; अवकाळीने बागांना डाऊनी, घडकूजीचा धोका

हॅलो कृषी ऑनलाईन : तासगाव शहरासह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस पडत आहेे. त्यातच गुरुवार पासून ढगाळ वातावरणाने आगाप फळ छाटनी केलेल्या तालुक्यातील द्राक्षबागांवर डाऊनी नामक रोगाचा हल्ला होण्याची तर पावसाच्या पाण्याने घडकुज होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत. बिघडलेल्या हवामानामुळे मात्र औषध कंपन्याना सुगीचे दिवस … Read more

error: Content is protected !!