नैसर्गिक आपत्ती पासून द्राक्षबागांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘हा’ फंडा राज्य सरकरही वापरणार …

Grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला आहे. कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी प्लास्टिकचे आच्छादन वापरून आपल्या बागा वाचवल्या … Read more

कमालच झाली…! टेरेसवर फुलवली द्राक्षांची बाग , मिळतेय चांगले उत्पन्नही

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेतीबरोबरच सध्या अनेक शेतकरी अधुनिक शेतीचे यशस्वी प्रयोग करताना दिसत आहेत. कमी खर्चात शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. वेळेनुसार वेगवेगळी फळे आणि भाज्यांची लागवड करून तुम्ही वर्षभर पैसे कमवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या शेतातून किंवा तुमच्या घरातील कोणत्याही छोट्या जागेतून सुरू करू शकता. असच एक प्रयोग पुण्यातल्या उरली कांचन … Read more

सांगली जिल्ह्यातील द्राक्षाचे 36 कंटेनर सातासमुद्रापार ; पहा किती मिळाला दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावर मात करीत जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. आत्तापर्यंत 36 द्राक्षाचे कंटेनर सातासमुद्रापार पोहोचले आहेत. सध्या कृष्णा या काळ्या वाणास प्रति किलोस 90 ते 100 रुपये असा दर आहे. निर्यातीच्या प्रारंभी अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार … Read more

ठरलं म्हणजे ठरलं …! सोलापूर विभागात निश्चित झाला द्राक्षांचा दर

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ मुख्य पिकांना नाही तर फळबागांनादेखील झाला आहे. त्यातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम सुरु झाला असताना काहीतरी शेतकऱ्याच्या हातात यावे या उद्देशाने द्राक्ष उत्पादक संघाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. किमान आधारभूत दारातून दिलासा मिळावा अशी भूमिका संघाने घेतली आहे. द्राक्षाच्या वाणानुसार दर निश्चित … Read more

द्राक्षांचा दर शेतकरीच ठरवणार ; बागायतदार संघाच्या माध्यमातून दबाव गट तयार करणार

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन वर्षात द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढून देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून येत्या हंगामापासून द्राक्षाचे दर ठरवण्यासाठी दबाव गट तयार करून शेतकरी एकजूट करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लवकरच शेतकऱ्यांची भूमिका विचारात घेऊन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती … Read more

द्राक्ष हंगामासाठी परराज्यातून येणार 50,000 मजूर

Grapes Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुढच्या महिन्यापासून फळ छाटणीचे नियोजन करू लागला आहे. यंदाच्या हंगामात आटपाडी तालुक्यातील करगणी भागात अगाप फळ छाटणी सुरू केली असून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळ छाटणीला सुरुवात होईल फळ छाटणी साठी बिहार उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून बागेची काम करणारे 50 हजार मजूर दाखल होतील असा द्राक्ष … Read more

ढगाळ वातावरणामुळे कांदा, द्राक्ष, आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कांदा, द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चांगलेच धास्तावले आहेत. परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक आभाळ भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीत नेरले साताऱ्यातील वाळवा नाशिक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी … Read more

error: Content is protected !!