Agriculture Machinery : नांगरणीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत ‘ही’ भारतातील टॉप 5 अवजारे, सर्वात कमी किंमतीत कुठे खरेदी करता येतील?

Agriculture Machinery

Agriculture Machinery शेती करायची म्हंटल की त्यासाठी तंत्रज्ञान हे लागतच. त्यामुळे कृषी क्षेत्रात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याची गरज आहे. पिकाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी प्रगत जातीचे बियाणे, सिंचन असणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर जमीन चांगली तयार करणेही महत्वाचे आहे. प्राचीन काळी नांगरणीसाठी लाकडी नांगर आणि बैलांचा वापर केला जायचा. परंतु बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रात … Read more

Sweet Corn Farming : स्वीट कॉर्नची शेती करून तुम्ही कमावू शकताय लाखो रुपयांचा नफा, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Sweet Corn Farming-2

Sweet Corn Farming : पावसाळा सुरु झाला की प्रत्येकजण फिरण्यासाठी बाहेर कुठेतरी जातात. यानंतर मनात कणीस खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळेच पावसाच्या सिजनमध्ये बाजारात मक्याची मागणी देखील वाढते आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. भुट्टा, ज्याला इंग्रजीत स्वीट कॉर्न असेही म्हणतात, अनेक प्रकारे खाल्ले जाते. काही लोक ते उकळून खातात, तर काहीजण भाजून खातात. तर काहींना … Read more

Dragon Fruit Farming : जालन्याच्या शेतकऱ्याची कमाल! ड्रॅगन फ्रुट मधून कमावले 5 लाखो रुपये

Dragon Fruit Farming

Dragon Fruit Farming : अनेक दुष्काळी भागामध्ये शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जुगारच ठरत असतं. कारण की, या ठिकाणी एकदम तुरळक प्रमाणात पाऊस होतो. आणि जेवढा पाऊस झाला आहे तेवढा पिकासाठी योग्य नसतो. त्यामुळे अनेकदा येथील शेतकऱ्यांची पिके पाण्यामुळे जळली जातात. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर एक मोठे आव्हान असते. दरम्यान जालना (jalna) जिल्हा देखील दुष्काळी जिल्हा म्हणून … Read more

Pune News : धक्कादायक! पुण्यातून चक्क टोमॅटोची झाली चोरी; वाचा नेमकं काय झालं?

Tomato Prise

Pune News : सध्या टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. टोमॅटोमुळे अनेकजण लखपती झाले आहेत तर काहीजण करोडपती झाले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश शेतामध्ये राखण करावी लागत आहे. तरी देखील मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सध्या देखील टोमॅटोची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News) … Read more

Success Story : वांग्याच्या शेतीतून शेतकऱ्याने दीड एकरात घेतले 3 लाखांचे उत्पन्न

Success Story

Success Story : सध्या बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये पालेभाज्या पिकवून चांगला लाखोंचा नफा कमवत आहेत. आता टोमॅटोमुळे तर अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. दरम्यान सध्या देखील शेतकऱ्याचे नशीब बदलले आहे. शेतकऱ्याने फक्त दीड एकर वांग्याच्या शेतीतून तीन लाखांचे उत्पन्न घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा … Read more

PM Kisan Yojna : 7 दिवसांनी येणार PM किसान सन्मान निधीचे पैसे? समोर आली महत्वाची अपडेट

PM Kisan FPO Yojana

Pm Kisan Yojna : देशभरातील शेतकरी (Farmer) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेत आहेत. या योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर १४ व्या हप्त्याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत. मात्र यावेळी पीएम मोदी स्वतः या योजनेच्या 14व्या हप्त्याची घोषणा करतील असे बोलले जात आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता … Read more

Soyabean Rate : सोयाबीनचे दर वाढले का? जाणून घ्या एका क्लीकवर

Soyabean Rate Today

Soyabean Rate : आपल्याकडे बरेच शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी सोयाबीनची पेरणी देखील केली आहे. मागच्या वर्षी अनुकूल हवामानामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली होती, त्यामुळे परदेशातही या खाद्यतेलाची मागणी जास्त होती. परिणामी सोयाबीनचा बाजारभावही चांगला राहिला आहे. सध्या सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल पाहिले तर बाजारभावामध्ये दररोज चढउतार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सध्या … Read more

Cultivation of Black Grapes : काळ्या द्राक्षाची लागवड केली तर मिळेल चांगला नफा; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Cultivation of Black Grapes

भारत हा कृषिप्रधान देश असून या देशामध्ये अनेक वेगेवेगळी पिके घेतली जातात. शेतकरी (Farmer) आपले उत्पन्न वाढावे या दृष्टीने अनेक वागेवगळी पिके घेत असतात. ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होतो. आज देखील आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याच्या लागवडीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच पण ते खाल्ल्याने तुमचे शरीर देखील चांगले मजबूत बनेल. … Read more

Tomato Rate : टोमॅटोचे दर कमी होणार कि अजून वाढणार? व्यापाऱ्यांनी दिली अतिशय महत्वाची माहिती

Tomato Rate

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने शहरी भागातील लोकांच्या भाजी मधून टोमॅटो गायब झाला आहे. मात्र टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोमधून करोडो ते लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे टोमॅटोची चर्चा होताना दिसत आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज इतका दर? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव

Soyabean Rate

Soyabean Rate : सध्याचे सोयाबीनचे भाव पाहता शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली होती, तर हळूहळू या तेजीचा वेग थांबला आणि सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर झाल्यानंतर भावात आणखी वाढ होईल या आशेने शेतकर्‍यांनी सोयाबीन साठवून ठेवले. मात्र शेतकर्‍यांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याचे … Read more

error: Content is protected !!