PM Kisan Yojna : 7 दिवसांनी येणार PM किसान सन्मान निधीचे पैसे? समोर आली महत्वाची अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pm Kisan Yojna : देशभरातील शेतकरी (Farmer) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेत आहेत. या योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर १४ व्या हप्त्याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत. मात्र यावेळी पीएम मोदी स्वतः या योजनेच्या 14व्या हप्त्याची घोषणा करतील असे बोलले जात आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 7 दिवसांनी येऊ शकतो.

PM Kisan Yojana हप्ता मिळवण्यासाठी करा हे काम

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेसारख्याच अनेक सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा. या ॲप मध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच प्ले स्टोअर वर जाऊन आपले हे ॲप इंस्टाल करा. Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून यावर रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज यासोबतच जमीन मोजणी सारख्या सुविधा मोफत देण्यात येतात.

सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पीएम मोदी या योजनेअंतर्गत 28 जुलै 2023 रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्ता हस्तांतरित करतील. या कार्यक्रमामध्ये जवळपास 3 लाख शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा पुढील हप्ता येईल. मात्र, 14वा हप्ता घेण्यापूर्वी शेतकर्‍यांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कारण या गोष्टींची काळजी न घेतल्यास शेतकर्‍यांना त्यांचा 14वा हप्ता जाहीर झाल्यानंतरही शेतकरी यापासून वंचित राहतील. (Pm Kisan Yojna)

शेतकऱ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी?

१४ व हप्ता मिळवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन केले आहे. ई-केवायसी करताना बँक खात्याचे तपशील, आधार कार्ड तपशील, भूलेख पडताळणी असणे आवश्यक आहे. जे शेतकरी हे करू शकत नाहीत. त्यांना हप्ता मिळू शकणार नाही.

error: Content is protected !!