Grapes Export : द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी कायम; यंदाही राज्यातून सर्वाधिक निर्यात!
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी असून, संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत (Grapes Export) महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. जी जानेवारीपर्यंत एकट्या महाराष्ट्रातून १,६५,७३० मेट्रिक टन इतकी नोंदवली … Read more