Agri Business : शेणासंबंधित हे व्यवसाय करतील तुम्हाला धनवान! जाणून घ्या एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि त्यातच अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा लहरी हवामानामुळे (Agri Business) शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या अनेक तरुण शेतकऱ्यांचा ओढा शेतीआधारित उद्योगांकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही अनेक उत्पादने उत्पादित करत मोठा नफा कमावू … Read more

Agri Business : भन्नाट आयडिया! केळीच्या देठांपासून करा ‘हा’ व्यवसाय; होईल मोठी उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agri Business) वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी फळपिकांची लागवड करून मोठी कमाई करत आहेत. आता तुम्हीही केळी लागवडीतून मोठी कमाई करण्यासह, केळीच्या उरलेल्या अवशेषांपासून कशा पद्धतीने जैविक खते तयार करू शकता. आणि त्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्चात कपात करण्यासह कसा छोटासा व्यवसाय … Read more

Forest Farming : पैशाची झाडे; संयमाने शेती केल्यास काही वर्षात मिळेल भरभरून उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे (Forest Farming) वळत आहे. तुम्ही सुद्धा शाश्वत शेतीच्या माध्यमातून संयमाने कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता, याशिवाय राज्य सरकारकडूनही वनशेतीला (Forest Farming) प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतात, … Read more

Agri Business : शेती, दुग्धव्यवसाय, मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे – राज्यपाल

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये. मात्र शेतीपयोगी जमिनीचे (Agri Business) प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष (Agri Business) द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे … Read more

खांडसरी साखर माहिती आहे का? 150 रुपये किलो दर, तुम्हीसुद्धा प्रक्रिया उद्योग उभारून कमवू शकता चांगले पैसे

खांडसरी साखर माहिती

Khandsari Sugar : खांडसरी साखरेत 94 ते 98 टक्के सुक्रोज असते. सध्या दोन प्रकारच्या खांडसरी कार्यान्वित आहेत. पहिला प्रकार म्हणजे परंपरागत खांडसरीचा; जेथे रस शुद्धीकरणासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर केला जातो. गूळ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून राब बनविले जाते व त्यापासून खांडसरी साखर तयार केली जाते. बाजारातील मालाच्या दराचे चढउतार व मागणी लक्षात … Read more

Agri Business : ‘हे’ आहे जगातील सर्वात महाग फळ, करा याची शेती आणि कमवा मोठ्ठा पैसा

Agri Business Yubari King Melon

Agri Business : आज जगातील सर्वात महाग फळ. त्याची किंमत इतकी जास्त आहे, की त्यात तुम्ही ३० तोळे सोने खरेदी करू शकाल! हे फळ म्हणजे खरबुजाचाच एक प्रकार आहे. जगात या फळाचे उत्पादन फक्त जपानमध्ये होते. तेही फक्त जपानच्या एका बेटावरील एका शहरातच. आपण ज्या खरबूज फळाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे युबरी किंग मेलन … Read more

Success Story : शेळीपालनातून कमावले 5 कोटी रुपयांचे उत्पन्न, तेजस लेंगरे यांची यशोगाथा

Success Story

Success Story : सांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर) येथील तेजस लेंगरे यांनी शेळीपालन व्यवसायातून पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांची यशोगाथा पाहूया. तेजस लेंगरे यांनी सन २००६ पासून शेळी पालन (Goat farm Business) सुरुवात केली. त्यांच्याकडे उस्मानाबादी जातीच्या ७ ते ८ शेळ्या होत्या. त्यामध्ये आफ्रिकन बोर जातीची एक शेळी आणि बोकड घेऊन शेळीपालनाला सुरुवात … Read more

मधमाशी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारी अनुदान कसं मिळवायचं? सरकार देतंय मोफत प्रशिक्षण अन मध खरेदीची हमी

Honey bee farming in Maharashtra

Honey bee farming in Maharashtra : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता : 1) वैयक्तिक … Read more

Lakdi Ghana Business Plan : लाकडी घाणा उद्योग उभारण्यासाठी किती खर्च येतो? हा व्यवसाय पैसे कमवून देतो का? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Lakdi Ghana Business Plan

Lakdi Ghana Business : सध्या काळानुसार सर्व लोक बदलत आहेत तसेच लोकांची खाण्याची पद्धत लोकांची राहण्याची पद्धत थोडक्यात झालं तर लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलत चालली आहे. खाण्यापिण्याची राहण्याची पद्धत जरी बदलत असली तरी दुसरीकडे काही लोकांना पूर्वीसारखेच राहायला खायला आवडते. सध्या खाण्याच्या गोष्टीमध्ये भरपूर केमिकलयुक्त गोष्टींचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये लोक केमिकलचे तेल असेल … Read more

7 वी पास शेतकऱ्याने खजूर शेतीतून कमवले 8 लाख! नियोजन कसं केलं अन काय खर्च आला? जाणून घ्या

खजूर शेती

हॅलो कृषी ऑनलाईन । जालना जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील घनसावंगी हा तालुका उसाच्या व मोसंबीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून शेतकरी हटके प्रयोग करत आहेत. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी येथील दामोदर शेंडगे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे २० एकर शेतजमीन आहे. त्यातील तीन एकर शेतीवर इराण-इराकच्या खजुराची लागवड केली आहे. … Read more

error: Content is protected !!