Success Story : 2 एकरात वार्षिक 10 लाखांची कमाई; स्ट्रॉबेरी पिकातून शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी सध्या नगदी पिकांकडे (Success Story) वळत आहेत. ही पिके घेताना शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे. ज्यामुळे त्यांना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांमधुन मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहेत. अशातच आता एका शेतकऱ्याने केवळ दोन एकर शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड करत, … Read more

Success Story : 5 किलो बियाण्यात, एकरी 40 क्विंटल गहू उत्पादन; शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग!

Success Story Of Wheat Farming Farmer's Unique Experiment

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने (Success Story) नाशिक, जळगाव, धुळे, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू लागवडीखालील क्षेत्र आहे. यंदा पाण्याची कमतरता असतानाही गोदावरीच्या खोऱ्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. अशा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी गहू उत्पादन घेतले आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या गहू काढणी हंगाम जोरात सुरु आहे. अशातच आता एक शेतकरी केवळ 5 … Read more

Success Story : नोकरीला केला रामराम, मशरूम शेतीतून करतायेत लाखोंची कमाई!

Success Story Of Mashroom Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मशरूम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण आपल्या उपलब्ध जागेत आणि उपलब्ध वातावरणात मशरूम लागवड करत मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहेत. इतकेच नाही तर अलीकडे अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने झोपडीत यशस्वी मशरूम शेती केल्याचे समोर आले होते. अशातच आता खासगी … Read more

Success Story : 24 लाखांची नोकरी सोडली; 200 एकर शेतीतून करतोय कोट्यवधींची कमाई!

Success Story Of Contract Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक बदल (Success Story) पाहायला मिळतायेत. राज्यातील शेतकरी काही प्रमाणात या बदलांना सामोरे जात, आधुनिक पद्धतीने शेतीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहे. अशातच सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात करार पद्धतीने शेती करत, काही शेतकरी अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या कंपनीची यशोगाथा पाहणार आहोत. … Read more

Success Story : पावणे सहा एकरात 43 लाखांची कमाई; डाळिंब शेतीतून तरुण शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Pomegranate Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Success Story) घेतले जाते. डाळिंब हे उष्ण पट्ट्यातील पीक असल्याने, त्यावर येणाऱ्या काही रोगांची काळजी घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची हमी असते. त्यासाठी डाळिंब पिकाचे उत्तम नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असते. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका डाळींब उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more

Success Story : शिक्षण घेता-घेता फुलवली टरबूज शेती; दोन मित्रांची अल्पावधीत भरघोस कमाई!

Success Story Of Two Agriculture Student

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण शेती क्षेत्रामध्ये (Success Story) पाय ठेवत आहे. इतकेच नाही तर अधिकचा नफा मिळवून देणारी पिके घेऊन हे तरुण आपली आर्थिक प्रगती साधत आहेत. आज आपण अशाच कृषी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांच्या टरबूज शेतीची यशोगाथा पाहणार आहोत. विशेष म्हणजे या दोघांनी हाताशी असलेले … Read more

Success Story : ऊस शेतीतून बांधला ‘राजेशाही बंगला’; नाव दिले ‘उसाच्या 0238 बेण्याची’ कृपा!

Success Story Of Sugarcane Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात आघाडीवर (Success Story) असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यातील ऊस पट्टा ‘सधन पट्टा’ म्हणून ओळखला जातो. कारण राज्यातील ऊस उत्पादन हे बारमाही पाणी असलेल्या भागांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आता एका शेतकऱ्याने आपल्या याच ऊस पिकाच्या जोरावर मोठा दोन मजली ‘राजेशाही … Read more

Success Story : 25 हजार गुंतवणुकीतून 6 लाखांचा नफा; भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Vegetable Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शेतकरी नवनवीन पिकांची लागवड (Success Story) करत आहेत. यामध्ये भाजीपाला पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे सुयोग्य नियोजन करत शेतकरी या भाजीपाला पिकांमधून मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केवळ 25 हजारांची गुंतवणूक करून, … Read more

Success Story : साताऱ्यातील इंजिनिअर तरुणाची कमाल; सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग!

Success Story Of Apple Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील सुशिक्षित तरुण सध्या शेती क्षेत्राकडे (Success Story) ओढले जात आहे. इतकेच नाही तर अनेक तरुण शेतकरी सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टींही शक्य करून दाखवत आहे. तसेच नवनवीन पिकांची लागवड करत मोठी कमाई देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका इंजिनिअर तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने काश्मीर या थंड … Read more

Success Story : दुष्काळी लातूरमध्ये शेतकऱ्यांनी उभारली कंपनी; कमावतायेत 3 कोटींचा नफा!

Success Story Devani Pharma Producer Company

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘शेतकऱ्यांना पिकवता (Success Story) येते, विकता येत नाही.’ असे नेहमीच म्हटले जाते. मात्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबली गावच्या तरुण शेतकऱ्यांनी देवनी फार्मा प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली असून, ते परिसरातील शेतकऱ्यांसह कंपनीचा देखील विकास घडवून आणत आहे. ही कंपनी सुरु करणारे सर्व शेतकरी असून, ते शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्व शेतमाल … Read more

error: Content is protected !!