कृषी विज्ञान केंद्र मोफत उपलब्ध करून देणार रोपे; शेतकऱ्यांचा होणार जास्त फायदा

Tomato Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी विज्ञान केंद्र दर्यापूरमार्फत शेतकऱ्यांना मोफत रोपे देण्यात येणार आहेत. येथे रोपे तयार करण्यात आली आहेत. इच्छुक शेतकरी रोपे घेऊ शकतात, परंतु त्याच शेतकऱ्यांना रोपे दिली जातील, जे आधार कार्ड व मास्क घेऊन येतील. उद्यान शास्त्रज्ञ डॉ.एस.बी. सिंह म्हणाले की, वनस्पतींचे वितरण आठवड्याभरात होईल. त्यासाठी शुक्रवारपासून झाडांचे वितरण सुरू करण्यात येणार … Read more

दिलासादायक ! यंदा ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ नाही

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे दरामध्ये मध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांनी बियाण्याचे दर महाबीजने वाढवू नये असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने गतवर्षीचे दर कायम ठेवले … Read more

मध्यप्रदेश कडून सोयाबीन बियाण्यावरील निर्बंध मागे

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन बियाणे वरील बंदीचा आदेश आता मध्य प्रदेश सरकारने मागे घेतला आहे. या निर्बंधाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने थेट केंद्राकडे तक्रार केली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मध्यप्रदेशातून आठ ते दहा लाख क्विंटल सोयाबीन महाराष्ट्रात येतो. मात्र मध्य प्रदेश किसान कल्याण तथा कृषि विकास संचालनालयाने … Read more

उसाला पाणी देण्याची शेतकऱ्याची अनोखी शक्कल…होते वेळ, वीज आणि पाण्याची बचत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच नवनवीन आधुनिक शेतीच्या पद्धतींचा वापर आपल्या शेतामध्ये करताना दिसून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. पारंपारिक पद्धतीने ऊसाला पाणी देणे हे खूप मेहनतीचं काम आहे. मात्र एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवून वेळ, वीज, पैसा, खत या सर्वांचीच बचत केली आहे. पाहुयात काय आहे … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून कापूस बियाणे विक्री

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या खरीप हंगामात 21 मे पूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी. निर्बंध अचानकपणे शिथिल केले आणि एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे. राज्यात कापूस बियाणे विक्री … Read more

‘महाबीज’ने पुरेसा बियाणे पुरवठा करावा : मंत्री नवाब मलिक

navab malik

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातील संभाव्य वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीज बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पाठपुरावा करावा. असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित खरीप हंगाम पूर्वनियोजन  आढावा बैठकीमध्ये मलिक बोलत होते. यावेळी बोलताना मलिक म्हणाले की,गत वर्षी खरीप हंगामात … Read more

ढगाळ वातावरणामुळे कांदा, द्राक्ष, आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कांदा, द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चांगलेच धास्तावले आहेत. परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक आभाळ भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीत नेरले साताऱ्यातील वाळवा नाशिक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी … Read more

शेतीची जुनी पद्धत सोडा, Multi Layer Farming करून मिळवा बक्कळ नफा

farming

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे जुन्या पीक पद्धतीला फाटा देत शेतकरी नव्या पद्धतीचा अवलंब करून आधीक उत्पादन घेताना दिसत आहेत. मल्टी लेयर फार्मिंग म्हणजेच बहुउद्देशीय पीक पद्धती , या पद्धतीचा वापर शेतकरी करत आहेत. या पद्धतीत शेतकरी तीन ते चार पिके घेऊन कमी कालावधीत नफा मिळवत आहेत. या … Read more

महत्वाची बातमी! खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्र दिवसभर चालू ठेवण्याचे आदेश

krushi seva kendra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवण्यास अडचणी येत आहेत खरिपाचा हंगाम तोंडावर आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्र उघडी राहणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कृषी आयुक्त धीरजकुमार … Read more

काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

black wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : मधुमेहासाठी उपयुक्त तेसच खाण्यासाठी पौष्टिक म्हणून काळया गव्हाला बाजारात चांगली मागणी आहे. काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीदेखील काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी देखील गेल्या गव्हाची लागवड करताना दिसून येत आहेत. मात्र तुम्ही सुद्धा काळ्या गव्हाची लागवड करण्याचा विचार करीत … Read more

error: Content is protected !!