‘खतांच्या किंमती कमी करा’ प्रीतम मुंडेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मिश्र खतांच्या आणि रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खताच्या वाढलेल्या किमती वरूनच भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायन … Read more