Sugercane FRP : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या एफआरपीमध्ये (Sugercane FRP) तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत … Read more

असे करा उसावरील पायरीला (पाकोळी) किडींचे व्यवस्थापन

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे ढगाळ वातावरण आणि सततचा रिमझिम पाऊस यामुळे बऱ्याच भागात उसावर पायरीला (पाकोळी)या रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पायरीला ह्या कीडीचे वेळेवर व्यवस्थापन न केल्यास ही कीड जास्त प्रमाणात नुकसान करू शकते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट … Read more

उसाची उंची ,जाडी वाढावी यासाठी काय करावे ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस हे भारतातील महत्त्वाच्या व्यावसायिक पिकांपैकी एक आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे आणि या साखरेचा मुख्य स्त्रोत ऊस आहे. अशा परिस्थितीत भारतातील उसाची लागवड कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. तर आपण अधिक ऊसाचे उत्पादन कसे घेऊ शकतो हे या लेखाद्वारे जाणून घेऊया. उसामध्ये जास्त रुंदी, जाडी, … Read more

जैविक शेतीतून घेतले ऊसाचे एकरी 114 टन विक्रमी उत्पादन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जैविक शेतीचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सरकार देखील जैविक शेतीकडे वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करीत आहे. एका शेतकऱ्याने एका एकर मध्ये तब्बल ११४मे. टन उसाचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. सेंद्रिय शेतीचे योग्य नियोजन करून फलटण येथील दऱ्याची वाडी येथील संदीप ज्ञानदेव कदम या शेतकऱ्याने ही किमया करून दाखवलेली आहे. … Read more

उसाला पाणी देण्याची शेतकऱ्याची अनोखी शक्कल…होते वेळ, वीज आणि पाण्याची बचत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच नवनवीन आधुनिक शेतीच्या पद्धतींचा वापर आपल्या शेतामध्ये करताना दिसून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. पारंपारिक पद्धतीने ऊसाला पाणी देणे हे खूप मेहनतीचं काम आहे. मात्र एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवून वेळ, वीज, पैसा, खत या सर्वांचीच बचत केली आहे. पाहुयात काय आहे … Read more

error: Content is protected !!