करा मेंथाची शेती आणि व्हा झटपट श्रीमंत! एक किलो तेलाची किंमत आहे हजारापेक्षा पण जास्त

Mentha

हॅलो कृषी : शेतकरी देशाला अन्न पुरवतो पण त्याची परिस्थिती सुधारत नाहीये शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपारिक शेतीबरोबरच नवीन पर्याय निवडण्यासही त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. या कारणास्तव, शेतकऱ्यांमध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचा कल वाढत आहे. त्यांची मागणी जगभरात कायम आहे आणि उत्पादन कमी आहे, यामुळेच याला चांगले दर मिळतात. या वनस्पतीमध्ये मेंथा हा एक उत्तम … Read more

अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाइन पिक कर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Ahmednagar

हॅलो कृषी । करोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामध्ये शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला. पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र … Read more

कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवायचा आहे? मग करा मोत्याची शेती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pearl Farming Info in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. … Read more

चंद्र आणि मंगळावर होणार का भाज्यांची शेती? जाणून घ्या कोणती असेल पहिली भाजी

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : परग्रहावर शेती म्हटले की लोकांच्या भुवया उंचावतात. जगभरातील अनेक अंतराळ संशोधन संस्था व उद्योजक चंद्र किंवा मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी सातत्याने नवे नवे संशोधनही होत असते. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरही यासंबंधी काही प्रयोग होत असतात. आता तेथील अंतराळवीर भाज्यांच्या शेतीचा प्रयोग करून … Read more

कृषी विज्ञान केंद्र मोफत उपलब्ध करून देणार रोपे; शेतकऱ्यांचा होणार जास्त फायदा

Tomato Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी विज्ञान केंद्र दर्यापूरमार्फत शेतकऱ्यांना मोफत रोपे देण्यात येणार आहेत. येथे रोपे तयार करण्यात आली आहेत. इच्छुक शेतकरी रोपे घेऊ शकतात, परंतु त्याच शेतकऱ्यांना रोपे दिली जातील, जे आधार कार्ड व मास्क घेऊन येतील. उद्यान शास्त्रज्ञ डॉ.एस.बी. सिंह म्हणाले की, वनस्पतींचे वितरण आठवड्याभरात होईल. त्यासाठी शुक्रवारपासून झाडांचे वितरण सुरू करण्यात येणार … Read more

दिलासादायक ! यंदा ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ नाही

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे दरामध्ये मध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांनी बियाण्याचे दर महाबीजने वाढवू नये असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने गतवर्षीचे दर कायम ठेवले … Read more

मध्यप्रदेश कडून सोयाबीन बियाण्यावरील निर्बंध मागे

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन बियाणे वरील बंदीचा आदेश आता मध्य प्रदेश सरकारने मागे घेतला आहे. या निर्बंधाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने थेट केंद्राकडे तक्रार केली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मध्यप्रदेशातून आठ ते दहा लाख क्विंटल सोयाबीन महाराष्ट्रात येतो. मात्र मध्य प्रदेश किसान कल्याण तथा कृषि विकास संचालनालयाने … Read more

उसाला पाणी देण्याची शेतकऱ्याची अनोखी शक्कल…होते वेळ, वीज आणि पाण्याची बचत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच नवनवीन आधुनिक शेतीच्या पद्धतींचा वापर आपल्या शेतामध्ये करताना दिसून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. पारंपारिक पद्धतीने ऊसाला पाणी देणे हे खूप मेहनतीचं काम आहे. मात्र एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवून वेळ, वीज, पैसा, खत या सर्वांचीच बचत केली आहे. पाहुयात काय आहे … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून कापूस बियाणे विक्री

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या खरीप हंगामात 21 मे पूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी. निर्बंध अचानकपणे शिथिल केले आणि एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे. राज्यात कापूस बियाणे विक्री … Read more

‘महाबीज’ने पुरेसा बियाणे पुरवठा करावा : मंत्री नवाब मलिक

navab malik

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातील संभाव्य वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीज बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पाठपुरावा करावा. असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित खरीप हंगाम पूर्वनियोजन  आढावा बैठकीमध्ये मलिक बोलत होते. यावेळी बोलताना मलिक म्हणाले की,गत वर्षी खरीप हंगामात … Read more

error: Content is protected !!