Cotton Variety : कापसाचे ‘हे’ तीन वाण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान; विक्रमी उत्पादन मिळणार!

Cotton Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस हे राज्यातील प्रमुख पीक असून, विदर्भ मराठवाडा भागात कापूस पिकाखालील क्षेत्र (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करतात. यंदाही चांगल्या पावसाचे संकेत असून, शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी बियाणे चाचपणीची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कापसाच्या अलीकडेच विकसित झालेल्या तीन नवीन जातींची … Read more

Cotton Variety : फरदड कापूस उत्पादनासाठी कोणत्या जातीची लागवड करावी? वाचा… सविस्तर!

Cotton Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक (Cotton Variety) आहे. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यात कापसाची लागवड केली जाते. राज्यातील काही शेतकरी कापसाचे फरदड उत्पादन घेतात. यामुळे अनेकांच्या माध्यमातून फरदड उत्पादन घ्यायचे असल्यास, कोणत्या वाणाची लागवड केली पाहिजे? … Read more

Dudhiya Malda Mango: दूध आणि अमृताची चव असलेला ‘दुधिया मालदा आंबा’, जाणून घ्या विशेषता!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा (Dudhiya Malda Mango) हा ‘फळांचा राजा’ (King Of Fruits) आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यातच हापूस आंबा (Alphonso Mango) म्हटलं की ‘देशाची शान’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण भारतात हापूस व्यतिरिक्त पण आंब्याच्या प्रजाती आहेत ज्या त्यांच्या चवीमुळे आणि वेगळेपणा मुळे प्रसिद्ध आहे. अशाच एका आंब्याच्या प्रजातीचे नाव … Read more

Tomato Variety : ‘या’ टोमॅटो वाणांची लागवड करा; मिळेल विक्रमी उत्पादन; वाचा…सविस्तर!

Tomato Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा पावसाळा महिनाभरावर (Tomato Variety) येऊन ठेपला आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार असल्याचे आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांची पीक नियोजनाची लगबग सुरु झाली आहे. अनेक जण सध्या कोणते टोमॅटो वाण निवडावे? याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या … Read more

Coloured Cauliflower: आरोग्यपूर्ण आणि जास्त नफा देणारी रंगीत फुलकोबी! तुम्ही कधी बघितली आहे का?

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या फुलकोबीची (Coloured Cauliflower) लागवड केलेली असेल परंतु कधी वेगवेगळ्या रंगाच्या फुलकोबीची लागवड केलेली आहे का? तुमच्यापैकी बहुतेक जणांनी रंगीत फुलकोबी बघितली सुद्धा नसेल. जाणून घेऊ या रंगीत फुलकोबीमध्ये (Coloured Cauliflower) काय विशेषता असते. बिहार (Bihar) राज्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK Bihar) समस्तीपुर येथील भाजीपाला पीक (Vegetable Expert) … Read more

Soyabean Variety : ‘या’ आहेत राज्यातील सोयाबीनच्या प्रमुख जाती? वाचा… वैशिष्ट्ये?

Soyabean Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरीप हंगामात सोयाबीन (Soyabean Variety) आणि कापूस या दोन मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस होता तरीदेखील सोयाबीनची लागवड विशेष उल्लेखनीय होती. यंदा तर भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. 2024 च्या … Read more

Bamboo Farming : बांबू शेतीसाठी वापरा कलर कोड पद्धत; विक्रीसाठी होतो मोठा फायदा!

Bamboo Farming Colour Code System

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे डोंगरपायथ्याला असलेले किंवा दुर्गम भागातील शेतकरी बांबूची शेती (Bamboo Farming) करतात. अजूनही बांबूला म्हणावे तेवढे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले नाही. तरीही कोकणातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील भोर, वेल्हा आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भातील काही भागांत बांबूचे उत्पादन घेतले जाते. सरकारकडूनही आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू शेतीमध्ये … Read more

Soyabean Variety : ‘हे’ आहेत सोयाबीनचे चार प्रमुख वाण; ज्यांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती!

Soyabean Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा मॉन्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता (Soyabean Variety) वर्तवण्यात आली आहे. परिणामी, यंदा खरिप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा दावा होत आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदा सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर आज आपण सोयाबीनच्या लोकप्रिय वाणांबद्दल जाणून घेणार आहोत. खरे तर गेल्या … Read more

Cotton Variety : ‘हे’ आहेत कापसाचे प्रमुख वाण; मिळेल भरघोस उत्पादन; वाचा…वैशिष्ट्ये!

Cotton Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. खरिपात यंदाही कापसाची (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता तरी देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यंदा मात्र हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असून, यामुळे यावर्षी कापूस लागवड वाढणार असल्याचे जाणकारांकडून … Read more

Okra Varieties: भेंडीच्या ‘या’ सुधारित जाती देतात जास्त उत्पादनाची हमी!

हॅलो कृषी ऑनलाईन: लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीची भेंडीची भाजी (Okra Varieties) वेगवेगळी जीवनसत्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोहाने (Okra Nutrition) समृद्ध असते. भेंडीच्या सुधारित वाणांची योग्य वेळी लागवड शेतकर्‍यांना जास्त उत्पादन मिळवून देते. जाणून घेऊ या भेंडीच्या सुधारित जातींची (Okra Varieties) माहिती. भेंडीच्या सुधारित जाती (Okra Varieties) पुसा A-4 … Read more

error: Content is protected !!