Sugarcane Black Bug: ऊस पिकात झपाट्याने वाढतोय, ‘ब्लॅक बगचा’ प्रादुर्भाव; करा हे एकात्मिक नियंत्रण उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: ऊस पिकात ‘ब्लॅक बग’ (Sugarcane Black Bug) म्हणजेच काळ्या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः एप्रिल ते जून या महिन्यात होतो. ऊस लागवड करणाऱ्या शेतकर्‍यांनी त्यांच्या ऊस पिकाची (Sugarcane Crop) विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊ या किडीचे (Sugarcane Black Bug) एकात्मिक नियंत्रण उपाय! ब्लॅक बग किडीचा प्रादुर्भाव … Read more

Sandalwood Farming : शेतकऱ्याने ८ वर्षांपुर्वी लावली 50 चंदनाची झाडे; आज आहे लाखोंमध्ये किंमत!

Sandalwood Farming Earn Lakhs Of Money

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतीमध्ये सातत्य आणि चिकाटी (Sandalwood Farming) हे गुण असणे खूप महत्वाचे असते. कारण शेतीमध्ये पीक घेणे हे शेतकऱ्याच्या हाती असते. मात्र, त्या पिकाला यावर्षी योग्य भाव मिळेल की नाही? याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही आगाऊ कल्पना नसते. असे असूनही अपेक्षेपोटी शेतकरी दरवर्षी आपल्या शेतीमध्ये पिकांचे उत्पादन घेत असतो. अर्थात शेतकऱ्यांना काही … Read more

Tur Variety: ‘या’ आहेत तुरीच्या टॉप 3 जाती; ज्या देतात जास्त उत्पादनाची हमी!

हॅलो कृषी ऑनलाईन: कडधान्य पिकांमध्ये तूर (Tur Variety) डाळीला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या बाजारात तुरीला भाव (Tur Rate) सुद्धा जास्त मिळत आहे, त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना डाळवर्गीय पिकांपैकी तुरीची  लागवड करून चांगला नफा मिळवायचा आहे, त्यांनी सुधारित वाणांची (Tur Improved Variety) लागवड करावी जे अधिक उत्पादन देतील. आज आपण तुरीच्या अशाच सुधारित वाणांची माहिती जाणून घेणार … Read more

Soyabean Variety : ‘या’ सोयाबीन वाणांची लागवड करा; हेक्टरी 30 क्विंटलपर्यंत मिळेल उत्पादन!

Soyabean Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा तुलनेत अधिक पावसाची शक्यता (Soyabean Variety) वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने, 2024 च्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता असून, यंदा … Read more

Black Rot Disease in Cauliflower: फुलकोबी मधील ‘गड्डा सड रोग’, जाणून घ्या लक्षणे करा हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: फ्लॉवर पिकांमध्ये अनेक रोगांचा (Black Rot Disease in Cauliflower) प्रादुर्भाव होतो, त्यापैकी गड्डा सड हा एक प्रमुख रोग आहे. हा रोग पानांवर आणि गड्ड्यांवर दिसून येतो आणि त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. फुलकोबी व्यतिरिक्त गड्डा सड रोग (Black Rot in Cauliflower) कोबी, चायना कोबी, ब्रोकोली, बृशेल, मोहरी या पिकांवर सुद्धा आढळतो. जाणून … Read more

Mushroom Types: तणावापासून शरीराचे संरक्षण करायचे आहे? मग ‘हे’ मशरूम आहारात घ्या!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम (Mushroom Types) उपलब्ध आहेत. पोषक तत्वांनी युक्त मशरूमचा वापर सुद्धा सध्या वाढलेला दिसतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा मशरूम बद्दल सांगणार आहोत जे तणावापासून शरीराचे नैसर्गिकपणे संरक्षण करते. या मशरूमचे नाव आहे अ‍ॅडॉपटोजेनिक मशरूम (Adaptogenic Mushrooms). जाणून घेऊ या मशरूमचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे फायदे (Mushroom Benefits). … Read more

Moog Lagwad : मुगाच्या ‘एमएच 1142’ वाणाची लागवड करा; मिळेल हेक्टरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन!

Moog Lagwad MH 1142 Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. अशातच आता शेतकऱ्यांची बियाणे (Moog Lagwad), खते आणि पीक लागवडीबाबतची तयारी सुरु झाली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रोहिणी नक्षत्रात तुफान पाऊस पडण्यास सुरुवात झाली की शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाळ्याबाबत आकलन होण्यास सुरुवात होते. त्यानुसार अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये मुळवा बदलण्यासाठी हिरवळीचे पीक म्हणून मुगाची … Read more

Soybean Variety: सोयाबीनचे ‘हे’ वाण देते हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन, खरीपासाठी करू शकता लागवड!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामासाठी जर तुम्ही सोयाबीनच्या कोणत्या वाणाची (Soybean Variety) लागवड करावी या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला असे वाण (Soybean Variety) सांगणार आहोत जे हेक्टरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. यंदा महाराष्ट्रात देखील सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असा अंदाज वर्तविला (Weather Prediction) जात आहे. हवामान तज्ज्ञांनी यंदा मॉन्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल … Read more

Super Napier Grass : ‘सुपर नेपियर’ चाऱ्याची लागवड करा; वर्षभर मिळेल मुबलक चारा!

Super Napier Grass For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय (Super Napier Grass) मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त चाऱ्याची आवश्यकता असते. कारण पशुपालकांचा सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या चारा व्यवस्थापनावर होतो. जनावरांना चाऱ्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या चाराची लागवड करतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की त्यांचा पशुपालनाचा आवाका मोठा असतो. परंतु … Read more

Cotton Cultivation : खरिपासाठी ‘या’ दिवशी मिळणार कापूस बियाणे; तत्पूर्वी विक्री केल्यास कारवाई!

Cotton Cultivation Seeds For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कापूस लागवड (Cotton Cultivation) हंगामाबाबत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकावर अळींचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी कृषी विभागाने 16 मे 2024 पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने … Read more

error: Content is protected !!