Soyabean Variety : भारतातील सोयाबीनच्या टॉप 10 वाण कोणते? सर्वात जास्त शेंगा कोणत्या जातीला येतात ते पहा

हॅलो कृषी ऑनलाईन । (Soyabean Variety) सोयाबीन हे अधिक नफा मिळवून देणारे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनपासून सोयफूड, सोयातेल बनवले जाते. तसेच सोयपेंड पशुधनासाठी पौष्टीक खाद्यही मानले जाते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. अलीकडच्या काळात सोयाबीनच्या अनेक नवीन जातीही (Soyabean Vaan) निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या सोयाबीनचे … Read more

काय सांगता …! सोयाबीन बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासण्याची शक्यता

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी देखील शेतकरी सोयाबीनलाच मोठ्या प्रमाणात पसंती देतील यात शंका नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना सोयाबीनच्या बियाण्यांचा सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना होणे हे मोठे आव्हान असणार आहे. आगामी खारिपासाठी खते बी बियाणे याकरिता शेतकऱ्यांना जुळवाजुळव करावी लागणार आहे. उन्हाळी सोयाबीनची पूर्तता … Read more

सोयाबीन तेलबियांना मिळाला विक्रमी दर, मागणी वाढल्याचा परिणाम

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाइन : परदेशी बाजारात मंदी असूनही, देशातील येत्या काळातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणीतील वाढ कायम असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमती स्थानिक तेल-तेलबिया बाजारात बुधवारी विक्रमी पातळीवर पोहोचल्या. मंडईंमध्ये कमी आवक व स्थानिक मागणी लक्षात घेता, मोहरी तेल तेलबिया, सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमतींमध्येही सुधारणा झाली आहे, तर अन्य तेला-तेलबियांच्या किंमती सामान्य व्यापाराच्या दरम्यान मागील स्तरावर … Read more

सोयाबीनच्या बोगस बियाण्यावर जालीम उपाय, कृषिमंत्र्यांनी दिला ‘हे’ बियाणे वापरण्याचा सल्ला

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याबाबत महत्त्वाचा आवाहन केला आहे. बोगस बियाणे मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणं वापरावं असं आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे. … Read more

error: Content is protected !!