Farmers Success Story: टोमॅटोचे एकरी 39 टन विक्रमी उत्पादन घेत, शेतकर्‍याने कमवले तब्बल 15 लाख रुपये!

हॅलो कृषी ऑनलाईन: भाजीपाला पिकांची लागवड करताना सातत्य (Farmers Success Story) व कष्ट करण्याची तयारी असावी लागते. मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर शेतकरी लाखात नफा कमवू शकतो, हे सिद्ध केले आहे सांगली जिल्हा, कडेगाव तालुका, असद या गावच्या युवा शेतकर्‍याने. रणजीत जाधव असे या शेतकर्‍याचे नाव (Farmers Success Story) असून त्याने टोमॅटो पिकाचे (Tomato Crop) एकरी 39 … Read more

Farmers Success Story: अस्मानी संकटाने पिकांचे नुकसान केले, तरीही शेतकरी भावांनी जिद्दीने यश गाठले!  

हॅलो कृषी ऑनलाईन: शेती आणि अस्मानी संकट यांचा नेहमीचाच संबंध आहे (Farmers Success Story). यात सर्वात जास्त मनस्ताप सहन करावा लागतो तो शेतकर्‍यांना (Farmers). परंतु बळीराजा या संकटात सुद्धा जिद्द आणि धैर्याने उभा राहतो आणि त्याची शेती राखतो. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आहे कोल्हापूरातील (Kolhapur) हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे राहणाऱ्या आदिनाथ खड्ड आणि कुंतीनाथ खड्ड … Read more

Tomato Farming : टोमॅटोसह भाजीपाला पिकांची लागवड; शेतकऱ्याची 30 गुंठ्यात लाखोंची कमाई!

Tomato Farming Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतीमध्ये आपले नशीब (Tomato Farming) आजमावत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न देखील मिळवत आहे. यातही शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत, भाजीपाला पिकांच्या लागवड करण्यास प्राधान्य देत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी टोमॅटोसह भाजीपाला पिकांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली … Read more

Tomato Market Rate : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेना!

Tomato Market Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, टोमॅटोच्या दरात (Tomato Market Rate) मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोच्या दरात जवळपास 40 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. एका बाजूला देशात तापमानात वाढ होत आहे. परिणामी, टोमॅटोच्या मागणीत वाढ होत आहे. मागणी वाढली तरी दर मात्र … Read more

Tomato Processing Business : असा सुरु करा टोमॅटो प्रक्रिया उद्योग; व्यवसायातून मिळेल भरघोस नफा!

Tomato Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटोचा वापर हा प्रक्रिया उद्योगामध्ये (Tomato Processing Business) मोठ्या प्रमाणावर केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर टोमॅटोचा विचार केला तर त्यामध्ये असणारी अनेक प्रकारचे जीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फेटसारखे पोषक घटक शरीराला खूप महत्त्वपूर्ण आहेत. तसेच टोमॅटोचा वापर हा कोशिंबीर तसेच चटणी, सांबर इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बऱ्याचदा टोमॅटोच्या दराचा … Read more

Tomato Variety : ‘या’ टोमॅटो वाणांची लागवड करा; मिळेल विक्रमी उत्पादन; वाचा…सविस्तर!

Tomato Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा पावसाळा महिनाभरावर (Tomato Variety) येऊन ठेपला आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार असल्याचे आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांची पीक नियोजनाची लगबग सुरु झाली आहे. अनेक जण सध्या कोणते टोमॅटो वाण निवडावे? याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या … Read more

Unseasonal Rains Damage Crops: विदर्भात अवकाळी पावसाने आंबा, भात आणि टोमॅटो पिकाचे नुकसान; जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल सादर!

हॅलो कृषी ऑनलाईन: मागच्या आठवड्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rains Damage Crops) राज्याच्या विविध भागात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात थैमान घातलेला होता. काही ठिकाणी गारपीट (Hailstorm)तर कुठं वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार पाऊस पडल्याने शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे. 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा … Read more

error: Content is protected !!