‘नाफेड’ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि, मुंबई (नाफेड) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हरभरा खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ काल शुक्रवारी (ता.२१) या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन केलं आहे. यामुळे शेतकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांना दालनात कोंडण्यात आले. शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, नाहीतर तीव्रतेचे आंदोलन करण्यात येईल. खराब झालेला हरभर त्यांनी नाफेडच्या दाराबाहेर … Read more

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; भावही नाही, साठवणुकीचा कांदाही सडू लागलाय…

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे. एकीकडे भाव कमी मिळत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलपासून भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा आता ३० ते ४० टक्के सडला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना … Read more

कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ? नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचा दर घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पात्र लिहिले आहे. याद्वारे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रिक टन काद्यांची खरेदी किंमत … Read more

अखेर असे काय घडले की महाराष्ट्रातील शेतकरी ‘नाफेड’ वर आहेत नाराज ?

onion market

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. गेल्या चार महिन्यांपासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना रडवत आहेत. जास्त किंमत असूनही त्यांना व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागतो आहे.नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला (नाफेड) कमी भाव मिळत असल्याबद्दल संतप्त शेतकरीही आरोप करत आहेत. ते त्याच्या व्यवस्थापनाला शिव्या देत आहेत. कारण सहकारी … Read more

उडीदाचे भाव तेजीत; सरकार करणार आयात उडिदाची खरेदी; फायदा कुणाचा ?

Urid Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात उडिदाला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे उडीद डाळीचे दर देखील तेजीत आहेत. पुढील काळात देखील उडिदाचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार नाफेडमार्फत आयात उडिदाची खरेदी करणार आहे. पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं … Read more

नाफेडने कांदा खरेदी सुरु करावी; राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत कारण कांद्याला अगदी कवडीमोल दर बाजारात मिळतो आहे. अशातच नाफेडने कांदा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत कांदा खरेदी बंद केली आहे. नाफेडने कांदा खरेदी पुन्हा सुरु करावी असे मत राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केले आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण … Read more

‘या’ कारणामुळे हरभरा खरेदी बंद

hrbhra bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचा विचार करता रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. शिवाय उत्पादनही चांगले मिळाले. मात्र म्हणावा तसा दर अद्यापही हरभऱ्याला खुल्या बाजारात मिळत नाहीये. हे दर प्रति क्विंटल ५००० रुपयांच्या आताच आहेत. मात्र नाफेडच्या केंद्रावर ५२३० रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आल्यामुळे नाफेडवर शेतकऱ्यांनी मला विक्रीला प्राधान्य दिले आहे. पण महाराष्ट्र … Read more

हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार ‘ऍक्शन मोड’ वर ; सहकार मंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना

Balasaheb Patil

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले असले तरी देखील बाजारामध्ये हरभऱ्याला चांगला भाव मिळत नाहीये. हे भाव पाच हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहाजिकच नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर गर्दी केली आहे. शेतकरी आपला हरभरा हमीभाव केंद्राकडे विकण्याचा निर्णय घेताना दिसत आहे. अशातच राज्याचे पणन व सहकार मंत्री बाळासाहेब … Read more

दिलासादायक…! राज्यात नाफेड तर्फे कांदा खरेदी सुरू ; 20 लाख टन कांद्याची होणार खरेदी

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही ठिकाणी तर कांदा विकण्यापेक्षा फेकलेला बरा कारण विकून केलेला खर्चही मिळत नाही अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नाफेड कडून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली … Read more

नाफेड कडून रब्बी हरभऱ्याची खरेदी सुरू ; नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक…

hrbhra

हॅलो कृषि ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी केंद्र शासनाने आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने रब्बी हंगाम 2021-22 मध्ये हरभरा खरेदी करण्यासाठी 8 खरेदी केंद्र निश्चित केले आहेत. परभणी जिल्ह्यात चना खरेदीसाठी दि.16 फेब्रुवारी 2022 पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तरी शासकीय खरेदीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चना नोंदणी करुन शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. … Read more

error: Content is protected !!