‘नाफेड’ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि, मुंबई (नाफेड) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हरभरा खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ काल शुक्रवारी (ता.२१) या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन केलं आहे. यामुळे शेतकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांना दालनात कोंडण्यात आले. शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, नाहीतर तीव्रतेचे आंदोलन करण्यात येईल. खराब झालेला हरभर त्यांनी नाफेडच्या दाराबाहेर … Read more

Sugarcane : ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आंदोलन सुरूच, राजू शेट्टिंचा आंदोलनाला पाठिंबा

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यातील ऊस तोडणी मशिन संघटनेचे आंदोलन सुरू आहे. ऊस तोडणी अनुदानाच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन सुरू असलेले पहायला मिळत आहे. राज्यातील ९०० हून अधिक ऊस तोडणी (Sugarcane Harvester) मशिनधारकांनी आंदोलनास सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे याकडे लक्ष लागलं आहे. अनुदान न मिळाल्याने आंदोलक आर्थिक अडचणीत आले आहेत. … Read more

Kisan Long March : पायी चालताना अस्वस्थ वाटू लागले, शेतकऱ्याच्या मृत्यूने वातावरण तापले; सरकारला जाग कधी येणार?

Kisan Long March

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्याचा पायी मोर्चा (Kisan Long March) नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. १२ मार्च रोजी सुरु झालेल्या या पायी मार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले असून किसान सभा या मोर्चाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायी चालताना अस्वस्थ वाटू लागल्याने एका शेतकऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र … Read more

अभिनेता दीप सिद्धूला अखेर अटक; 26 जानेवारीच्या आंदोलनाप्रकरणी कारवाई

Deep Sidhhu

नवी दिल्ली । 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा … Read more

शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत; पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही घेतली शेतकरी आंदोलनात उडी

Greta Thunberg

हॅलो कृषी ऑनलाईन । कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली आहे. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले … Read more

error: Content is protected !!