अखेर असे काय घडले की महाराष्ट्रातील शेतकरी ‘नाफेड’ वर आहेत नाराज ?

onion market

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. गेल्या चार महिन्यांपासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना रडवत आहेत. जास्त किंमत असूनही त्यांना व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागतो आहे.नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला (नाफेड) कमी भाव मिळत असल्याबद्दल संतप्त शेतकरीही आरोप करत आहेत. ते त्याच्या व्यवस्थापनाला शिव्या देत आहेत. कारण सहकारी … Read more

कांद्याला प्रतिकिलो 25 रुपयांचा दर द्या, अन्यथा कांदा विक्री बंद; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला मिळणार कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. शिवाय केंद्र सरकार देखील ठोस भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केलं आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं … Read more

कांदा उत्पादक शेतकरी घेणार राष्ट्रपती मुर्मू यांची भेट, देणार 1 टन कांदा भेट

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे कांद्याचे दर पाहता हे दर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागत आहे. सरकारनं कांदा प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत भेट घेणार आहे. यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक 1 टन … Read more

दिलासादायक…! राज्यात नाफेड तर्फे कांदा खरेदी सुरू ; 20 लाख टन कांद्याची होणार खरेदी

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही ठिकाणी तर कांदा विकण्यापेक्षा फेकलेला बरा कारण विकून केलेला खर्चही मिळत नाही अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नाफेड कडून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली … Read more

या बाजारसमितीत मिळला कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होते आहे. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही.मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता केवळ बोटावर मोजण्याइतपत बाजार समित्यात कांदयाला ३ हजारांचा भाव मिळतो आहे. नाहीतर १०० – २४०० रुपये सर्वसाधारण भाव कांद्याला मिळतो आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. … Read more

कांदा आणणार डोळ्यात पाणी …? आवक घटली ; भाव वधारला , कोणत्या बाजार समितीत किती मिळतोय भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या पावसाचा फटका कांदा पिकाला बसला. मात्र जुना कांडा शेतकऱ्यांनी बाजारात आणला आणि या कांद्याला भाव देखील चांगला मिळाला. सध्याचा विचार करता सध्या कांद्याची महत्वाची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या चाकण बाजार पेठेत कांद्याचा भाव वाढला आहे. कांद्याच्या आवकेत घट झाल्यामुळे चाकणच्या घाऊक बाजारात कांद्याला प्रति क्विंटल 2 हजार ते 3 हजार … Read more

काय आहे कांद्यावरील ‘ट्वीस्टर डिसीज’ ; जाणून घ्या काय कराल उपाययोजना

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हणून कांद्याला पीळ पडण्याच्या रोगाबद्दल काही गोष्टी वेळीच समजून घणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान हे ठरलेलेच आहे.या रोगाला ट्वीस्टर डिसीज  असे म्हणतात. म्हणजे पीळ वेडेवाकडे होणे हा रोग रोपे लागवड झाली की मातीतील ३ ते ४ प्रकारच्या बुरशी व काही जमिनीत एक प्रकारचा निमेटोड हे एकत्र जमिनीलगत रोपावर एकत्र वाढतात. … Read more

error: Content is protected !!