या बाजारसमितीत मिळला कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होते आहे. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही.मागील दोन दिवसांचे बाजारभाव पाहता केवळ बोटावर मोजण्याइतपत बाजार समित्यात कांदयाला ३ हजारांचा भाव मिळतो आहे. नाहीतर १०० – २४०० रुपये सर्वसाधारण भाव कांद्याला मिळतो आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

आजचे कांदा बाजार भाव पाहता आज सर्वाधिक 3200 चा भाव कांद्याला मिळाला आहे. आज सांगली फळे भाजीपाला मार्केट मध्ये लोकल कांद्याची 781 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव एक हजार रुपये, जास्तीत जास्त तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण भाव दोन हजार 100 इतका राहिला. त्याखालोखाल कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन हजार तर मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे तीन हजार इतका जास्तीत जास्त दर मिळाला आहे. आज सर्वाधिक आवक ही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं लाल कांद्याची झाली. ही आवक 19 हजार 906 इतकी झाली असून त्याकरिता कमीत कमी दर सातशे रुपये, जास्तीत जास्त दर 2516 आणि सर्वसाधारण दर दोन हजार 100 इतका राहिला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 14-1-22कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2022
कोल्हापूरक्विंटल193560030001400
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल8985180030002400
मंगळवेढाक्विंटल4720025001900
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1610297528501850
लासलगावलालक्विंटल1990670025162100
लासलगाव – निफाडलालक्विंटल101580021031950
राहूरीलालक्विंटल472620026001400
संगमनेरलालक्विंटल520150026511575
मनमाडलालक्विंटल600061022411900
कोपरगावलालक्विंटल298570022561850
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल351150021991701
भुसावळलालक्विंटल18150015001500
यावललालक्विंटल284390850600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल370100026001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल781100032002100
पुणेलोकलक्विंटल1139150028001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल38040018001100
कामठीलोकलक्विंटल26120022001900
कल्याणनं. १क्विंटल3170024002000
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल159180025002000
नाशिकपोळक्विंटल244160026501700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1625140024551951
13/01/2022
कोल्हापूरक्विंटल335350028001400
औरंगाबादक्विंटल139620018001000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10745180030002400
खेड-चाकणक्विंटल300100025001800
मंचरक्विंटल3159100027001725
साताराक्विंटल215100035002250
कराडहालवाक्विंटल150150028002800
अहमदनगरलालक्विंटल6565960028002000
येवलालालक्विंटल1200030022001750
लासलगावलालक्विंटल2530470024711951
लासलगाव – निफाडलालक्विंटल287270021251850
लासलगाव – विंचूरलालक्विंटल2527580022511931
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500060022301800
पंढरपूरलालक्विंटल45320038001900
नागपूरलालक्विंटल1660200022002150
राहूरी -वांबोरीलालक्विंटल1268720027001700
कळवणलालक्विंटल500050025251800
संगमनेरलालक्विंटल534850027111605
मनमाडलालक्विंटल1065030022231900
सटाणालालक्विंटल761075022701750
कोपरगावलालक्विंटल867050020501750
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल219540021111500
भुसावळलालक्विंटल28100010001000
यावललालक्विंटल779390850600
नांदगावलालक्विंटल1591510022761675
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल20610019001100
वैजापूरलालक्विंटल1729100025001800
देवळालालक्विंटल730040024002075
राहतालालक्विंटल374660026002150
उमराणेलालक्विंटल2050090030001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल954100033002150
पुणेलोकलक्विंटल1068850030001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5150015001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल21150026001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल78850019001200
मलकापूरलोकलक्विंटल37090019051550
कामठीलोकलक्विंटल4150022001900
कल्याणनं. १क्विंटल3170028002200
कर्जत (अहमहदनगर)नं. १क्विंटल18030022001125
नागपूरपांढराक्विंटल1000180020001950
नाशिकपोळक्विंटल256865027001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2417840024201900
जुन्नरउन्हाळीक्विंटल243150030002500
लोणंदउन्हाळीक्विंटल28360027002200
सटाणाउन्हाळीक्विंटल18072524601850

Leave a Comment

error: Content is protected !!