E-Samridhi Portal : अशी करा नाफेडकडे ऑनलाईन तूर विक्रीसाठी नोंदणी; फॉलो करा ‘या’ स्टेप्स!

E-Samridhi Portal For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (E-Samridhi Portal) अर्थात ‘नाफेड’कडून ऑनलाईन तूर खरेदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विक्रीसाठी इकडे-तिकडे भटकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून किंवा डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची तूर नाफेडला विक्री करण्यासाठी नोंदणी करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही. हमीभावाने … Read more

Agriculture Startups : शेती संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करायचाय? सरकार देते 25 लाखांची मदत! वाचा…

Agriculture Startups Government 25 Lakhs Help

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतीमध्ये अधिक नफा मिळत असल्याचे पाहून अनेक नवशिक्षित तरुणांचा (Agriculture Startups) शेतीकडे ओढा वाढला आहे. यातील काही तरुण हे शेतीशी संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असतात. मात्र, याबाबतची माहिती नसल्याने आणि भांडवलाचा अभाव असल्याने तरुण कृषी संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करण्यापासून वंचित राहतात. मात्र, अशा नवतरुणांसाठी केंद्र सरकारच्या … Read more

Agricultural Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 217 लाखांचा निधी मंजूर; वाचा…जीआर!

Agricultural Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (Agricultural Scheme) परंपरागत कृषी विकास योजना २०२३ – २४ या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता केंद्र सरकारचा हिस्सा १३० लाख रुपये व त्या अनुसरून राज्य सरकारचा हिस्स्याचा ८६.६७ लाख रुपये असा एकूण २१६.६७ लाख रुपये इतका निधी कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली … Read more

error: Content is protected !!