पुढील 3 तासांत ‘या’ तीन जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा

Weather Report

पुणे । मागील काही दिवसांपासून राज्यात वदली वारे अन अवकाळी पावसाची रिमझिम सुरु आहे. रोज साधारण संध्याकाळी येणाऱ्या पाऊसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. रविवारी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेतही महाराष्ट्रातील काही भागात वादळी वारे अन मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली आहे. Latest observation at 1500 hrs, from satellite indicate thunder🌩 clouds … Read more

तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत

Online Land Map

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं हे तर तुम्हाला माहितच असेल. पण जसं ७/१२ आणि ८ अ चा उतारा काढायला झंजटी असतात तशा झंजटी नकाशा काढायला पण असतात. सरकारी काम कधी लवकर होतं का? हो ना? पण…तुम्हाला … Read more

कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवायचा आहे? मग करा मोत्याची शेती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pearl Farming Info in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. … Read more

यंदा मान्सून सरासरी 98 टक्के ; ‘या’ कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी एक जूनला केरळ मध्ये मान्सून हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होईल तर दहा जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एवढेच नाही … Read more

पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ; ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवला आहे राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा इथे पावसाच्या सरी बरसतात तर साताऱ्यात काही … Read more

दिलासादायक ! यंदा ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ नाही

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे बियाणे दरामध्ये मध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांनी बियाण्याचे दर महाबीजने वाढवू नये असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने गतवर्षीचे दर कायम ठेवले … Read more

मध्यप्रदेश कडून सोयाबीन बियाण्यावरील निर्बंध मागे

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन बियाणे वरील बंदीचा आदेश आता मध्य प्रदेश सरकारने मागे घेतला आहे. या निर्बंधाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने थेट केंद्राकडे तक्रार केली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मध्यप्रदेशातून आठ ते दहा लाख क्विंटल सोयाबीन महाराष्ट्रात येतो. मात्र मध्य प्रदेश किसान कल्याण तथा कृषि विकास संचालनालयाने … Read more

राज्यात उकाडा आणखी वाढणार, आठवडाभर ढगाळ वातावरण

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात दिवसभर ऊन आणि संध्याकाळ नंतर ढगाळ हवामान अशा परिस्थितीचा अनुभव नागरिक घेताना दिसत आहेत. ढगाळ हवामान आणखी काही दिवस असेच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि … Read more

उसाला पाणी देण्याची शेतकऱ्याची अनोखी शक्कल…होते वेळ, वीज आणि पाण्याची बचत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच नवनवीन आधुनिक शेतीच्या पद्धतींचा वापर आपल्या शेतामध्ये करताना दिसून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. पारंपारिक पद्धतीने ऊसाला पाणी देणे हे खूप मेहनतीचं काम आहे. मात्र एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवून वेळ, वीज, पैसा, खत या सर्वांचीच बचत केली आहे. पाहुयात काय आहे … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून कापूस बियाणे विक्री

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या खरीप हंगामात 21 मे पूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी. निर्बंध अचानकपणे शिथिल केले आणि एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे. राज्यात कापूस बियाणे विक्री … Read more

error: Content is protected !!