राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिटीची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस असं सत्र सुरू आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात राज्यामध्ये असंच काहीसं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. १ ते २ मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने … Read more

विहीर चोरीला गेली! औरंगाबादेत शेतकऱ्याची तक्रार, पहा काय आहे प्रकरण?

vohir

हॅलो कृषी ऑनलाईन :औरंगाबादच्या अजिंठ्यात प्रशासनाने केलेल्या चुकीमुळे एका शेतकऱ्याचा विहरीचा प्रस्ताव वारंवार नामंजूर होत होता मग यावर पर्याय म्हणून या शेतकऱ्यांना एक नामी शक्कल लढवली आणि बघता बघता ही शक्कल कामी आली आणि शेतकऱ्याचे काम देखील झाले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा मधल्या अनाड गावच्या शेतकरी भाऊराव गदाई यांनी चक्क पोलिसात विहीर हरवल्याची तक्रार दिली आहे. … Read more

तब्बल 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू

sarja

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणाऱ्या पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या बाबुराव आंबेडकर यांचा माडग्याळ जातीचा अत्यंत डौलदार मेंढा सर्जा याचा मृत्यू झाला आहे. या सर्जाकरिता तब्बल 71 लाखांची बोली लागली होती. त्याच्या जाण्यानं मेटकरी कुटुंबांने आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनियाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. … Read more

शेतीची जुनी पद्धत सोडा, Multi Layer Farming करून मिळवा बक्कळ नफा

farming

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे जुन्या पीक पद्धतीला फाटा देत शेतकरी नव्या पद्धतीचा अवलंब करून आधीक उत्पादन घेताना दिसत आहेत. मल्टी लेयर फार्मिंग म्हणजेच बहुउद्देशीय पीक पद्धती , या पद्धतीचा वापर शेतकरी करत आहेत. या पद्धतीत शेतकरी तीन ते चार पिके घेऊन कमी कालावधीत नफा मिळवत आहेत. या … Read more

महत्वाची बातमी! खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्र दिवसभर चालू ठेवण्याचे आदेश

krushi seva kendra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवण्यास अडचणी येत आहेत खरिपाचा हंगाम तोंडावर आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्र उघडी राहणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कृषी आयुक्त धीरजकुमार … Read more

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सून दाखल; पुढचे 3 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अशातच यंदाही मान्सून जोरदार बरसनारअ सल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. भारतात सलग तिसऱ्या वर्षी यंदाही मान्सून जोरदार बरसेल असा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे 1 जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशिया … Read more

काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

black wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : मधुमेहासाठी उपयुक्त तेसच खाण्यासाठी पौष्टिक म्हणून काळया गव्हाला बाजारात चांगली मागणी आहे. काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीदेखील काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी देखील गेल्या गव्हाची लागवड करताना दिसून येत आहेत. मात्र तुम्ही सुद्धा काळ्या गव्हाची लागवड करण्याचा विचार करीत … Read more

आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अचूक अंदाज

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हाच सुपर कम्प्युटर आता लवकरच हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे. तो तंतोतंत खरा असू शकेल. ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रातून या सुपर कम्प्युटरची खुशखबर दिली आहे. याबाबत हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कंप्यूटर … Read more

पोल्ट्री फार्ममध्ये ‘बर्ड फ्लू’ला रोखण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय

bird flue

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘बर्ड फ्लू’ हा एक संसर्गजन्य रोग असून तो सर्व प्रकारचा पक्षांमध्ये संक्रमित होतो. हा रोग एच 5 एन 1 या विषाणूमुळे होतो. काय असतात बर्ड फ्लूची लक्षणे – प्रथमता कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तवतात – नाकातोंडातून रक्त मिश्रित श्राव बाहेर येतो -तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो. -डोळ्याच्या पापण्याच्या … Read more

ऊस पिकासाठी पाण्याचा अपव्यय टाळा, ठिबक सिंचन ठरेल प्रभावी पद्धत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाची शेती करताना बहुतेक शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी पारंपरिक प्रवाही पाट (सरी-वरंबा)पद्धतीचा वापर करतात. पण त्यामुळे होणारा पाण्याचा अनावश्यक वपार टाळण्यासाठी ठिबक सिंचन ही पद्धती उपयुक्त ठरते. ठिबक सिंचन पद्धतीने कमी अंतराने म्हणजेच दर दिवशी अथवा एक दिवस आड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळाशी पाण्याचे अपेक्षित … Read more

error: Content is protected !!