17 एकरवरील अवैध अफिम लागवडीवर मोठी कारवाई; अफगाणिस्तानाशी संबंध असल्याची चर्चा

Afim in mandi

मंडी- हॅलो कृषी | चौफेरघाटीमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्त (अफूची सुरूवातीची अवस्था)चे भांडाफोड केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकून पोलिसांनी अवैध आणि 66 बिघा खाजगी जागांवर अवैधरीत्या लागवड केलेल्या 15 दशलक्षपेक्षा जास्त भूसंपत्ती जप्त केल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नशा लागवडीचे हे पहिलेच प्रकरण आहे. मंडी जिल्हा पोलिसांनी पुन्हा ड्रग माफियांवर मोठी कारवाई केली आहे. अफूची … Read more

गवतापासून गॅसनिर्मितीचा प्रकल्प ! एकरी १/२ लाख उत्पन्नाची संधी, नक्की काय आहे प्रयोग जाणून घ्या 

napier grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत.  मात्र जर गवतापासून इंधनाची निर्मिती झाली तर? विश्वास बसत नाहीये ना पण हे खर आहे.  लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-आनंतपाळ इथे सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.  हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सेंद्रिय खताची निर्मिती … Read more

PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेला 2000 चा हप्ता मिळाला नाही ? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ PM Kisan योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील  9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली.  ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र जर तुमच्या … Read more

‘हे’ पीक येईल चांगले तर ‘या’ पिकाला नाही मिळणार भाव… भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत

buladhana

हॅलो कृषी ऑनलाईन: भेंडवळ येथे घट मांडणी मध्ये काय भाकीत होणार याची उत्सुकता दरवर्षी शेतकऱ्यांना लागून राहिलेली असते. किंबहुना या भाकीतावर शेतकरी डोळे लावून बसलेला असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा तील प्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी शासनाच्या निर्बंधांमुळे पारिवारिक पूजा करूनच घरातूनच करण्यात आली. याबाबतची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी दिली आहे. आता या मांडणीमध्ये कोणते निष्कर्ष … Read more

विमा कंपन्यांना पाच हजार कोटी रुपयांचा नफा; शेतकरी मात्र वाऱ्यावर

Pika Vima Yojna

हॅलो कृषी | शेतकरी जो माल पिकवतो आणि जे पीक घेतो, त्या पिकाला विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांना खाजगी विमा कंपन्यांनी विमे दिले. त्या विम्यामधून खाजगी कंपन्या किती मोठ्या प्रमाणात मालामाल झाल्या हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गेल्या हंगामामध्ये, या विमा कंपन्यांना जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. पण याच वेळी … Read more

आता शेतकऱ्यांना वर्षाला 6000 नाही तर प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये; जाणून घ्या कसे

PM Nidhi

हॅलो कृषी । केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवित आहे. यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पंतप्रधान किसान मानधन योजनांचा समावेश आहे. जर तुमचे पीएम किसान योजनेमध्ये खाते असेल तर कोणतीही कागदपत्रे न लागता तुमची नोंद थेट पंतप्रधान किसान मानधनमध्ये होईल. एवढेच नव्हे तर या निवृत्तीवेतन योजनेतील योगदानाची रक्कम सन्मान निधी अंतर्गत असलेल्या … Read more

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, मुंबई, सिंधुदुर्गात अलर्ट

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. … Read more

महा-डिबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी मुदतवाढ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Maha DBT

हॅलो कृषी । सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काही ना काही स्कीम घेऊन येत असते. त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. ह्या वेळी राज्य शासनाने अशीच एक सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे. राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये बियाणांचा अनुदानामध्ये समावेश केला आहे. त्या अनुदानासाठी अर्ज करण्याकरिता आज (14 मे) ही शेवटची तारीख होती ती आता … Read more

‘या’ योजनेतून नवीन विहिर,जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळावा अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

vihir

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हाला जर नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती , शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण,ठिबक सिंचन ,अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक हवी असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मदत करेल. या योजनेतील पात्र लाभार्थी आपल्या शेतीकरिता आर्थिक मद्त मिळवून घेऊ शकतात जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती… याकरिता मिळते अनुदान या योजनेअंतर्गत नवीन … Read more

शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार बियाणे आणि खते; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Shetkari

हॅलो कृषी | शेतकऱ्यांची आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली आहे. त्याला आता पेरणीचे वेध लागले आहेत. त्यामुळे, बियाणे आणि खते यांची जुळवणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी बियाणे आणि खते मिळावे, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांना 25 तारखेपासून बियाणे आणि खते मिळणार आहेत. यापूर्वीही, तारीख 30 मे रोजी ठरली होती. पण, शासनाने … Read more

error: Content is protected !!