PM Kisan : 12वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी मोठा बदल, आता फक्त मोबाईल नंबरवरून शेतकरी जाणून घेऊ शकणार स्टेट्स

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) ही देशातील सर्वात मोठी सरकारी योजना आहे. ज्याच्याशी 12 कोटी शेतकरी थेट जोडले गेले आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवते. जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात ४ महिन्यांत २ हजार रुपये हप्ता म्हणून … Read more

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर झाला ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील एक मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे आणि याच्या मदतीने उदरनिर्वाह करत आहे. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारही आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) ही देखील अशीच योजना आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार … Read more

PM Kisan : करोडो शेतकरी 2000 रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत, कधी येणार पैसे ?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. कुठे दुष्काळ तर कुठे अतिपावसाने हैराण झालेले शेतकरी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या 2000 रुपयांची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पैसे पाठवण्याची तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. पण, त्याची तारीख पीएमओकडून अंतिम असेल. कारण पैसे … Read more

पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, या तारखेला खात्यात 2000 रुपये येतील

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, कारण या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपयांची आर्थिक मदत पाठवते. ही रक्कम 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते. पीएम किसान चा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र या … Read more

PM Kisan : मोठी बातमी ! ई -केवायसी करण्याच्या मुदतीत आणखी वाढ होणार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 55 ते 60 टक्के लोकसंख्येसाठी शेती (PM Kisan) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. PM किसान योजना ही शेकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता ई -केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याची अंतिम मुदत ३१ … Read more

PM Kisan : योजनेसंदर्भांत वाचा महत्वाची अपडेट; अन्यथा मिळणार नाहीत योजनेचे पैसे

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान (PM Kisan)  योजना होय. देशभरातील शेतकरी या योजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना केंद्र सरकारने या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता इ के वाय सी करणे बंधनकारक केले आहे. इ केवाय सी करण्याची अंतिम मुदत् 31 ऑगस्ट 2022 आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई … Read more

PM KISAN LIVE : 19 हजार 500 कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ; PM मोदींनी बटन दाबून केले हस्तांतरण

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी आजचा श्रावण सोमवारचा दिवस अतिशय शुभ जाणार आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी P M KISAN योजनेचा नववा हप्ता शतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये थेट देशातील … Read more

PM Kisan: मोदी सरकारने पाठवलेला 2000 चा हप्ता मिळाला नाही ? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ PM Kisan योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील  9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली.  ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र जर तुमच्या … Read more

खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी जाहीर करणार PM Kisan चाआठवा हप्ता, आपणही साधू शकता संवाद

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील संपूर्ण शेतकऱ्यांची नजर असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा केला जातो. पी एम किसान योजनेचा 7 वा हप्ता 25 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. आता आठवा हप्ता 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र … Read more

error: Content is protected !!