Kapus Bajar Bhav : कापसाला 7500 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 15 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरले होते. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे देखील मुश्किल झाले होते. अशातच आज कापूस दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत आज कापसाला सर्वाधिक कमाल 7500 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटलचा दर … Read more

Cotton Rate : कापसाला हमीभाव मिळेना; राज्यात शेतकऱ्यांचा साठवणुकीवर भर!

Cotton Rate Not Get MSP

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अपेक्षित दर (Cotton Rate) मिळत नाहीये. ज्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवण्यावर भर दिला आहे. मागील वर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सहा ते सात हजारांच्या आसपास दर मिळत आहे. 2021, 2022 मध्ये कापसाचे दर 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले होते. … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर; पहा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 26 December 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपला कापूस विक्री करावा लागत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाची 1900 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7160 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल दर (Kapus … Read more

Agriculture Prices : 23 वर्षांपासून शेती पिकांना तोच भाव, मात्र उत्पादन खर्च अफाट – बच्चू कडू!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Agriculture Prices) सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधारी यांच्यात अनेक प्रश्नांवरून चांगलीच जपल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका (Agriculture Prices) मांडली आहे. शेतमालाच्या घसरलेल्या दरांवरून कडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे. … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर स्थिर, शेतकरी संभ्रमात; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला (Kapus Bajar Bhav) किमान आधारभूत किंमतीच्या बरोबरीने दर मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारात विक्री करावा? की साठवून ठेवावा? अशी मनस्थितीत शेतकऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला … Read more

Cotton Crop : कापसातील बोंड अळीवर फवारणी न करता नियंत्रण कसं मिळवायचं? वाचा याबद्दल सविस्तर माहिती

Cotton Crop

Cotton Crop :महाराष्ट्रामध्ये अनेकजण कापसाची लागवड करतात. जुलै महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर कापसाच्या लागवडीला चांगलाच वेग आला. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. मात्र जुलै नंतर ऑगस्ट मध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस पिकासह इतर पिके धोक्यात आहेत. पावसाअभावी कापूस पिक सुकू लागले आहे. त्याचबरोबर सध्या ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे … Read more

Cotton Rate : यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी होणार मालामाल? ‘ही’ आंतरराष्ट्रीय कापसाची स्थिती ठरेल कारणीभूत; जाणून घ्या सविस्तर

Cotton Rate

Cotton Rate : मागील वर्षी कापसाचे दर दहा ते बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत होते. यंदाही हे दर कमालीचे घसरले असलयाने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर साठवलेला कापूस विकून टाकला आहे. तर काही शेतकऱ्यांनी कापसाचे दर पुन्हा वाढतील या आशेने कापूस घरातच साठवून ठेवला आहे. किमान यावर्षी कापसाला चांगले दर मिळतील का याकडे … Read more

Cotton Crop : कापूस लागवड का घटली? जाणून घ्या यामागील कारण

Cotton Crop-2

Cotton Crop : यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे कापूस पेरणीचे क्षेत्र कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून सोयाबीन लागवड जास्त प्रमाणात केली आहे. याचं कारण फक्त पाऊस नसून कापसाला मिळालेले भाव आहेत. कारण कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली नसल्याचे म्हटले … Read more

Cotton Market : शेतकऱ्यांजवळील कापूस साठा संपतात कापसाचे दर वाढण्याची शक्यता; व्यापाऱ्यांनी वर्तविला अंदाज

Cotton Market

Cotton Market । मागच्या काही दिवसापासून कापसाच्या दरावरून शेतकरी चांगलेच नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढतील या आशेने कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र दर न वाढल्याने आणि पेरणीच्या वेळी पैशांची गरज भासल्याने अनेक शेतकऱ्यांनी आहे त्या भावामध्ये कापूस विकला आहे मात्र सध्या कापसाच्या भावात तेजी असल्याचे दिसत आहे. जमीन … Read more

Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टमध्ये वाढणार दर, जाणून घ्या किती मिळेल भाव?

Cotton rate

Cotton Rate : मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर पाहिले तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या दरावरून नाराजी आहे. मात्र आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र पेरणीच्या काळी पैशांची गरज भासल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. आता अगदी बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला आहे. दरम्यान आता … Read more

error: Content is protected !!