Cotton Rate : कापसाच्या दरात तेजी? तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव चेक करा

Cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीप्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या कमी दराने नाराजी होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढताना दिसत आहेत. आज राज्यात कापसाला सर्वाधिक ८६०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. आज दिवसभरात झालेल्या उलाढालीमध्ये राळेगाव येथे कापसाची सर्वात जास्त ४६५० क्विंटल इतकी आवक झाली. … Read more

Cotton Rate Today : आजचा कापूस बाजारभाव चेक करा; कोणत्या जिल्ह्यात किती दर मिळाला पहा

Cotton Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे दर (Cotton Rate Today) केव्हा वाढणार याची वाट पाहत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ ते १२ हजार दर मिळाला होता. मात्र यंदा कापसाला सरासरी ७ ते ८ हजार रुपये इतका दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आज आपण राज्यातील सर्व बाजारसमित्यांमध्ये कापसाला किती भाव … Read more

Cotton Rate : कापसाला 10 हजार दर मिळण्यासाठी काय करावं लागेल?

Cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । देशात कापूस (Cotton) हे नगदी पीक अनेक राज्यांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाडा भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण (Economy) या कापसावर अवलंबून असते. सध्या कापसाला मार्केटमध्ये ७ ते ८ हजार रुपये असा दर (Cotton Rate) मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मागील वर्षी … Read more

Cotton Rate : कापसाचे दर कधी वाढणार? शेतकऱ्यांना 12 हजार दर मिळणार का..?

Cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक (Cotton Farming) शेतकरी सध्या कापसाचे दर (Cotton Rate) कधी वाढतील याची आशेने वाट पाहत आहेत. मागील वर्षी कापसाला अकरा ते बारा हजार रुपये दर मिळाला होता. मात्र यंदाच्या वर्षी हा दर केवळ सात ते आठ हजारवर आलेला आहे. गतवर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढवले होते. मात्र … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस बाजारभाव अजून वाढणार? आजचे दर तपासा

Kapus bajar bhav

हॅलो कृषी आॅनलाईन : सध्या राज्यात कापूस वेचणे सुरु आहे. मराठवाडासह विदर्भातील अनेक भागात कापूस हे प्रमुख पिक म्हणुन घेतले जाते. मागील काही दिवसांपासून कापसाचे दर स्थिर राहिले होते. मात्र अशात कापसाचे दर काहिसे वाढले असल्याचे दिसत आहे. कापसाचे दर अजून वाढणार का याबाबत अद्याप काहीच स्पष्टता येत नाही. आज दिवसभरात मनवत येथे कापसाला सर्वाधीक … Read more

कापसाचा वाढतोय भाव; पण सरसकट शेतकऱ्यांना फायदा नाहीच

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पहिल्याच अवकाळी पावसात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर भाव खाली आले. त्याचवेळी राज्यातील अनेक मंडईंमध्ये कापसाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. मात्र या वाढीव भावाचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होत नाहीये. या राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

समाधानकारक…! कापसाला मुहुर्तालाच मिळाला अकरा हजारांचा भाव

cotton Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागील वर्षी कापसाला १४ हजार रुपयांचा कमाल दर मिळाला होता. यंदा देखील कापसाच्या दरात तेजी असण्याचा अंदाज तज्ञ मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. तसे पाहायला गेल्यास ग्रामीण भागामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात येते. औरंगाबाद मध्ये देखील कापसाचे मुहूर्त केले गेले. या दरम्यान कापसाला तब्बल ११ हजार … Read more

यंदा ‘पणन’ची 50 केंद्रांवरच कापूस खरेदी, जाणून घ्या कधी सुरु होणार केंद्रे ?

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ  मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत आहे यंदाच्या वर्षी देखील कापसाचा भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पणन महासंघाकडून यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर वर्षी पणन कडून ७० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी केवळ ५० केंद्रे सुरु करण्याचा … Read more

Cotton Rate : किती मिळेल कापसाला मुहूर्ताला दर ? जाणून घ्या

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात कापसाला (Cotton Rate) दहा हजारहून अधिक भाव मिळाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचे भाव किती रहाणार ? याबाबत कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. परदेशात कापसाची उत्पादकता … Read more

error: Content is protected !!