Kapus Bajar Bhav : कापूस बाजारभाव अजून वाढणार? आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : सध्या राज्यात कापूस वेचणे सुरु आहे. मराठवाडासह विदर्भातील अनेक भागात कापूस हे प्रमुख पिक म्हणुन घेतले जाते. मागील काही दिवसांपासून कापसाचे दर स्थिर राहिले होते. मात्र अशात कापसाचे दर काहिसे वाढले असल्याचे दिसत आहे. कापसाचे दर अजून वाढणार का याबाबत अद्याप काहीच स्पष्टता येत नाही.

आज दिवसभरात मनवत येथे कापसाला सर्वाधीक दर मिळाला आहे. मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवाती कापसाची एकुण आवक 3000 क्विंटल झाली. यावेळी कापसाला कमीत कमी 8000 रुपये अन् जास्तित जास्त 8950 रुपये भाव मिळाला आहे. यामुळे कापसाचे दर 9000 च्या दिशेने जाताना दिसत आहेत. कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही आशादायी बातमी आहे.

तसेच, शनिवारी दिवसभरात झालेल्या उलाढालीमध्ये वडवणी येथे कापसाला सर्वात कमी 8200 रुपये बाजारभाव मिळाला. राज्यात आज कापसाची सर्वाधीक आवक 4100 क्विंटल सावनेर बाजार समितीत झाल्याचे पाहायला मिळाले तर सर्वात कमी 7 क्विंटल बारामती येथे आवक झाली. खाली चार्टमध्ये आमही सर्व जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव दिले आहेत.

बाजारभाव स्वतः चेक कसा करावा? (Kanda Bajar Bhav)

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीतील कुठल्याही शेतमालाचा बाजारभाव तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे. आम्ही खाली दिल्यानुसार तुम्ही स्टेप फॉलोअ करून Hello Krushi हे ऍप मंबईलमध्ये install करून घ्या. यांनतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा, नकाशा डाउनलोड करता येईल. तसेच तुम्ही या ऍपच्या मदतीने उपग्रहाच्या साहाय्याने तुमची शेतजमीन अचूक मोजू शकता.

Steps to Download Hello Krushi App
१) सर्वात प्रथम तुमचा मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जा. तिथे Hello Krushi असं सर्च करा.
२) Hello Krushi असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाचा हॅलो कृषीचा लोगो असणारे एक ऍप दिसेल. ते Install बटनावर क्लिक करून इन्स्टॉल करा.
३) App इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. यासाठी कोणतीही फी भरायची नाही.
४) आता App ओपन करून होम स्क्रीनवरील बाजारभाव या विंडोवर क्लिक करा.
५) यामध्ये तुम्ही शेतमलनिहाय, बाजारसमितीनिहाय हव्या तो बाजारभाव स्वतः चेक करू शकता.
६) जमीन मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा, हवामान अंदाज या सेवाही तुम्हाला यामध्ये मोफत दिल्या जातात.

शेतमाल : कापूस (Kapus Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2023
सावनेरक्विंटल4100845087008550
मनवतक्विंटल3000800089508850
किनवटक्विंटल160830085008400
राळेगावक्विंटल4250830087058550
भद्रावतीक्विंटल300842585008463
समुद्रपूरक्विंटल570830087008500
वडवणीक्विंटल15820082008200
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल26820084508300
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल685820087008400
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल320845085258500
अकोलालोकलक्विंटल110830085008400
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल89850087638631
उमरेडलोकलक्विंटल142843085508500
देउळगाव राजालोकलक्विंटल600800085958300
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल254845085008475
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल234842585508475
कोर्पनालोकलक्विंटल1483810084008250
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल550860087708700
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल7670080518051
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4000840087258545
error: Content is protected !!