Paddy Purchase : सरकारकडून धान खरेदीला सुरुवात; प्रति क्विंटल दर किती?

Paddy Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने २०२३-२४ च्या चालू खरीप हंगामात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान (Paddy) आणि भरडधान्यांच्या (बाजरी, ज्वारी, नाचणी) खरेदीस मान्यता दिली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.9) राज्य सरकारकडून धानाच्या सरकारी खरेदीस (Paddy Purchase) सुरुवात झाली आहे असे राज्याच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 31 जानेवारी 2024 … Read more

Agriculture News : MSP ची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, मोदी सरकाचा निर्णय

Agriculture News MSP

हॅलो कृषी ऑनलाईन । (Agriculture News) देशाचा 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिताचा अर्थसंकल्प (Budget 2023) काल संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेती क्षेत्रासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. यावेळी किमान आधारभूत किमतीचे (MSP) चे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय … Read more

हमीभाव कायद्यासाठी ‘स्वाभिमानी’मैदानात; देशव्यापी लढा देण्याचा निर्णय

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना हमीभावाचे समर्थन मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देशव्यापी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील विविध राज्यात मेळावे घेतले जात आहेत. छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांमध्ये हे मेळावे पार पडले. त्यानंतर टप्प्याटप्याने देशाच्या इतर राज्यांमध्ये जाण्याचा मानस असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात … Read more

मुगासह ‘या’ पिकांच्या खरेदीला मंजुरी, खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी

msp

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने या पीक वर्षात आतापर्यंत 24,000 टन मुगाची खरेदी किंमत समर्थन योजना (PSS) अंतर्गत केली आहे. कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यासह, मंत्रालयाने कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये 4,00,000 टन खरीप मूग खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. वास्तविक, PSS … Read more

शेतकऱ्यांना सरकारची दुहेरी दिवाळी भेट, काल खात्यात पैसे, आज MSP वाढले

Grains

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर, आता मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 2022-23 साठी रब्बी पिकांसाठी एमएसपी … Read more

जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. दिल्लीतील पंजाब खोर इथे MSP गॅरंटी किसान मोर्चाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सहभाग नोंदवला. देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के … Read more

PM KISAN : शेतकऱ्यांना ‘या’ वर्षापासून मिळणार 6000 ऐवजी 8000 रुपये ?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. मागील काही दिवसांपासून पीएम किसान च्या रकमेत वाढ होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार आगामी अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला 6000 रुपयांवरून 8000 रुपये प्रतिवर्षी वाढवण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more

मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; खोबऱ्याच्या MSP मध्ये वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शेताच्या बांधावर नारळाची झाडं लावली असतील आणि त्यातून तुम्हाला चांगले उत्पादन मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 2022या वर्षासाठी खोबऱ्यासाठी MSP वाढवण्यात आली आहे. खोबऱ्यांसाठीचा MSP 10,335 वरून 10,590 रुपये इतका करण्यात आला आहे. … Read more

error: Content is protected !!