MSP Guarantee Act : काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी दिल्लीत शेतकरी करतायेत आंदोलन!

MSP Guarantee Act In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा (MSP Guarantee Act) पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी हे शेतकरी उद्यापासून (ता.13) नवी दिल्ली येथे आंदोलन करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील सर्व भागातील शेतकऱ्यांकडून देखील हा हमीभाव कायदा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारला धसका; इंटरनेट सेवा बंद, कलम 144 लागू!

Farmers Protest In New Delhi)

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Farmers Protest) करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली असून, चलो दिल्लीचा नारा देत हे आंदोलनकर्ते शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत आपला ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. मात्र, त्याआधीच सरकारने हे आंदोलन दडपण्याचा … Read more

Tur Dal Procurement Portal: अमित शहांच्या हस्ते तूर डाळ खरेदी पोर्टलचे उद्घाटन, डाळ उत्पादनात देशाला स्वावलंबी करण्याचे लक्ष्य!

हॅलो कृषी ऑनलाईन: सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुरूवारी तूर डाळ खरेदी पोर्टलचे (Tur Dal Procurement Portal) उद्घाटन केले आहे. या पोर्टद्वारा शेतकरी किमान आधारभूत किमतीवर किंवा बाजारभावाने नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला (NCCF) त्यांच्या मालाची नोंदणी आणि विक्री करू शकतात. उडीद आणि मसूर तसेच मका उत्पादक शेतकर्‍यांसाठीही अशीच सुविधा … Read more

MSP Difference : हमीभावातील फरक देण्यास सरकारची मंजुरी; पहा ‘जीआर’…

MSP Difference Approval Of Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही शेतमालाचे दर हे सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP Difference) कमी आहे. राज्यात काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून कमी दरापेक्षा शेतमाल खरेदी केला जातो. मात्र आता केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत (हमीभाव) जास्त असल्यास आणि बाजार समित्यांनी कमी दरात शेतमाल खरेदी केला असल्यास राज्यातील बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा … Read more

Coconut MSP : ‘या’ पिकाच्या हमीभावात वाढ; 12 हजार प्रति क्विंटल मिळणार दर!

Coconut MSP Increase By Government

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह देशातील नारळ (Coconut MSP) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) मध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता खोबऱ्याला 11 हजार 160 रुपये प्रति क्विंटल ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

Minimum Support Price : हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल – रमेश चंद

Minimum Support Price For Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. मात्र त्यासाठी संबंधित राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) निश्चित करणे गरजेचे आहे. असे केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी म्हटले आहे. शेतकरी दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील काही राज्य … Read more

Grains Purchase : केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी

हॅलो कृषी ऑनलाईन : “2022-23 या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी (Grains Purchase) करण्यात आली आहे. जी 2014-15 यावर्षी 759.44 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय यावर्षी अन्नधान्याच्या खरेदीवर 2.28 लाख कोटींचा निधी (Grains Purchase) केंद्र सरकारकडून खर्च करण्यात आला आहे. तर 2014-15 मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 1.06 लाख कोटी … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर स्थिर, शेतकरी संभ्रमात; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला (Kapus Bajar Bhav) किमान आधारभूत किंमतीच्या बरोबरीने दर मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारात विक्री करावा? की साठवून ठेवावा? अशी मनस्थितीत शेतकऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला … Read more

Paddy Purchase : विदर्भात 222 धान खरेदी केंद्र सुरू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती केंद्र

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून 222 धान खरेदी (Paddy Purchase) केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 51 खरेदी केंद्र हे विपणन महासंघाकडून तर 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

OMSS Scheme : केंद्राकडून आतापर्यंत ३६.११ लाख टन गहू विक्री

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने १३ जून २०२३ रोजी खुल्या बाजारातील विक्री योजनेद्वारे (OMSS Scheme) गहू आणि तांदूळ यांच्या सरकारी साठ्याचे वितरण करण्यास एका पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यानुसार आता २१ व्या विक्री योजनेअंतर्गत (OMSS Scheme) देशातील खुल्या बाजारात २.८४ लाख मेट्रिक टन गहू आणि ५ हजार ८३० … Read more

error: Content is protected !!