Soyabean Import : सोयाबीन आयातीत घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी (2023-24) विदेशातून होणाऱ्या सोयाबीन आयातीत (Soyabean Import) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी देशात 5 लाख टन इतकी सोयाबीन आयात (Soyabean Import) केली जाऊ शकते. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये 7.03 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात सोयाबीन आयातीत यावर्षी 2 लाख टनांनी घट होणार आहे. असे … Read more

Wheat Rate : गहू साठ्यात घट होण्याची शक्यता; आगामी काळात तेजीचे संकेत

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक गहू साठ्यात (Wheat Rate) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 या वर्षात जगाच्या गहू मागणीत (Wheat Rate) मागील वर्षीच्या तुलनेत 90 लाख टनांनी वाढ होऊन, ती 80.40 कोटी टन इतकी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याउलट गव्हाच्या जागतिक उत्पादनात यावर्षी 70 लाख टनांनी घट होऊन, ते 78.70 कोटी … Read more

COP 28 : शेती क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनावर होणार चर्चा? मोदींच्या भूमिकेकडे लक्ष!

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) 28 वी हवामान बदल (COP 28) परिषद 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान दुबई येथे होणार आहे. या बैठकीला (COP 28) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी दुबई येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये यावेळी कृषी क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे (कार्बन, … Read more

Onion Rate : कांदा दरात पुन्हा वाढ; प्रतिक्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात (Onion Rate) काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आता या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.28) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर 5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे पाहायला मिळाले. पिंपळगाव बाजार समितीत … Read more

Mahindra CNG Tractor : महिंद्राने आणलाय सीएनजी ट्रॅक्टर; इंधन खर्चात होणार बचत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्सने सीएनजीवर (Mahindra CNG Tractor) चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. आतापर्यंत बहुतेक सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर हे डिझेलवर चालत होते. मात्र, आता सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे (Mahindra CNG Tractor) शेतकऱ्यांच्या मशागत खर्चात मोठी बचत होणार आहे. कारण डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत या सीएनजी ट्रॅक्टरला इंधनासाठी कमी खर्च … Read more

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता; ‘पहा’ तुमच्या भागातील परिस्थिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही भागांमध्ये पावसाने उघडीप (Weather Update) घेतली आहे. मात्र, येत्या 48 तासात राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. तर राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान … Read more

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान – मुख्यमंत्री

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार (Unseasonal Rain) राज्यातील अंदाजित 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रावरील पिके खराब झाली आहेत. त्या दृष्टीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली … Read more

Agro Vision : शेतकऱ्‍यांपर्यंत नवीन पद्धती, तंत्रज्ञान पोहचवण्यात यश – फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन (Agro Vision) शेतकऱ्यांसाठी एक ‘नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह’ घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रो व्हिजनच्या (Agro Vision) माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे … Read more

Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेत्यांची धाव; तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Unseasonal Rain) झाले असून, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर (Unseasonal Rain) धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यात सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित नेत्यांनी … Read more

Loan Waiver : ही… तर आणीबाणीची परिस्थिती; संपूर्ण कर्जमाफी द्यावी – सुळे

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने रौद्ररूप धारण (Loan Waiver) केले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यांनतर आता राज्याच्या अनेक भागांमध्ये उरल्यासुरल्या पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीचा फटका यामुळे शेतकरी पुरता हवालदिल (Loan Waiver) झाला आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा काळात राज्य … Read more

error: Content is protected !!