Onion Purchase : केंद्राकडून कांद्याची सरकारी खरेदी सुरु; ‘ही’ आहेत 12 खरेदी केंद्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील शेतकरी आक्रमक (Onion Purchase) झाले होते. मात्र आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्र सरकार आता शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राखीव साठ्यामध्ये वाढ करणार असून, त्यासाठी सर्व बाजार समित्यांमधून सुमारे दोन लाख टन कांदा खरेदी (Onion Purchase) … Read more

Turmeric Harvesting : हळद काढणीसाठी हे यंत्र आहे ‘बेस्ट’; पहा किती आहे किंमत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात यांत्रिक शेतीचे महत्व वाढले आहे. जवळपास सर्वच पातळीवर लागवडीपासून काढणीपर्यंत (Turmeric Harvesting) इतकेच नाही काढणीपश्चात काही बाबींसाठीही यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता हळद पिकाची काढणी आणि त्याची तोडणी करण्यासाठी एक प्रभावी हार्वेस्टरची निर्मिती (Turmeric Harvesting) एका शेतकऱ्याने केली आहे. त्यांच्या या मशीनची किंमत 35 हजार इतकी आहे. … Read more

Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. निर्णय लागू होताच साखरेच्या दरात (Sugar Rate) प्रति क्विंटलमागे 100 रुपये इतकी घट नोंदवली गेली असल्याचे साखर उद्योगातून सांगितले जात आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये साखरेच्या दरात ही घसरण झाली आहे. … Read more

Drought : आजपासून दुष्काळाची पाहणी; केंद्रीय पथक जाणार ‘या’ तालुक्यांमध्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, हे पथक राज्यातील विविध जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांचा आढावा घेणार आहे. या केंद्रीय पथकाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आजपासून दोन दिवसीय दौरा असेल. यात प्रामुख्याने आज (ता.13) छत्रपती संभाजीनगर, जालना , बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांची पाहणी या … Read more

Success Story : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलली पंजाबच्या मातीत; 6 महिन्यात 5 लाखांचा नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यावर भर (Success Story) देत आहेत. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता नवे प्रयोगही ते आपल्या शेतीत करत आहेत. त्यामुळेच सध्या स्ट्रॉबेरीच्या पिकाला महाराष्ट्रातच नाही तर देशभर चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत. हे पिक केवळ थंड प्रदेशातच नाही … Read more

Onion Export : गरज पडल्यास सर्व कांदा सरकार खरेदी करणार- फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. मात्र निर्यातीसाठी परवानगी दिल्यास तुटवडा (Onion Export) निर्माण होऊन अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गरज पडल्यास केंद्र सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी (Onion Export Ban) करण्यास तयार आहे.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. केंद्र … Read more

Kisan Exhibition : शेतकऱ्यांना मोठी संधी; 13 ते 17 डिसेंबरला पुण्यात ‘किसान’ प्रदर्शन!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Kisan Exhibition) करणे खूप आवश्यक बनले आहे. त्यामुळे शेतीच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होत असतात. शेतकऱ्यांना अशाच नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी (Kisan Exhibition) चालून आलीये. ‘किसान’ हे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील मोशी येथे आयोजित करण्यात आले … Read more

Success Story : मत्स्यपालनातून करतोय 2.5 कोटींची उलाढाल; कधीकाळी होता अपयशाचा धनी!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी मत्स्यशेती (Success Story) कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून समोर येत आहे. त्यातच राज्यात मागील काही वर्षांपासून शेततळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मत्स्यशेतीला (Success Story) विशेष महत्व प्राप्त झाले असून, शेतकरी शेती सोबतच मत्स्यपालनातून मोठी कमाई करत आहे. अशाच एका व्हिएतनामी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्याची … Read more

Onion Export : उद्या दिल्लीला जाणार, तुम्ही तयार राहा; निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) घेतल्याने आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावे लागले. रास्ता रोकोशिवाय दिल्लीला कळत नाही. मात्र आता दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल. आज आपण सरकारला संदेश दिला (Onion Export) असून, उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार … Read more

error: Content is protected !!