Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा मायनस 44 टक्क्यांवर; पाणीप्रश्न बिकट!

Ujani Dam Water Storage

हॅलो कृषी ऑनलाईन : उजनी धरणातील (Ujani Dam) पाणीसाठा मायनस 44 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ज्यामुळे सध्या सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव या चार प्रमुख शहरांसह धरण क्षेत्रातील शेतीसाठीच्या पाण्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने, येत्या काही दिवसांत धरणातून पाणी उचलल्यास उजनी धरणातील पाणीसाठा हा इतिहासातील आजवरच्या निच्चांकी पातळीला पोहचण्याची (Ujani … Read more

Top 5 Tractor : ‘हे’ आहेत टॉप 5 ट्रॅक्टर; ज्यांची आहे शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ!

Top 5 Tractor In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मशागतीचा हंगाम (Top 5 Tractor) सुरु झाला आहे. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी बैलांच्या किमती वाढल्याने, मोठ्या ट्रॅक्टरसह छोटे ट्रॅक्टर खरेदी करण्यासही प्राधान्य देत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतकऱ्यांसाठीच्या टॉप पाच ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढे टॉप 5 ट्रॅक्टरची यादी, … Read more

Super Napier Grass : ‘सुपर नेपियर’ चाऱ्याची लागवड करा; वर्षभर मिळेल मुबलक चारा!

Super Napier Grass For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय (Super Napier Grass) मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त चाऱ्याची आवश्यकता असते. कारण पशुपालकांचा सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या चारा व्यवस्थापनावर होतो. जनावरांना चाऱ्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या चाराची लागवड करतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की त्यांचा पशुपालनाचा आवाका मोठा असतो. परंतु … Read more

Lemon Market Rate : लिंबाच्या दरात मोठी वाढ; मागणीत वाढ झाल्याने एक लिंबू मिळतोय 10 रुपयांना!

Lemon Market Rate Today 7 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिनाच्या सुरवातीला राज्यात प्रचंड उकाडा (Lemon Market Rate) जाणवत असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. ज्यामुळे सध्या बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, सध्या लिंबांच्या दरात वाढ झाली असून, लिंबू प्रतिकिलो 200 ते 250 रुपयांवर पोहोचला आहे. तर एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. … Read more

Milk Rate : पाकिस्तानात महागाईचा भडका; दुधाला मिळतोय 210 रूपये प्रति लिटरचा भाव!

Milk Rate In Pakistan

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक (Milk Rate) शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च वाढलेला असताना दुसरीकडे मात्र दुधाला 25 ते 27 रुपये प्रति लिटरचा दर मिळत आहे. मात्र, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात सध्या याउलट परिस्थिती असून, त्या ठिकाणी एक लिटर दुधासाठी नागरिकांना 210 रूपये मोजावे लागत आहे. … Read more

Cotton Cultivation : खरिपासाठी ‘या’ दिवशी मिळणार कापूस बियाणे; तत्पूर्वी विक्री केल्यास कारवाई!

Cotton Cultivation Seeds For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कापूस लागवड (Cotton Cultivation) हंगामाबाबत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकावर अळींचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी कृषी विभागाने 16 मे 2024 पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने … Read more

Food Processing : कमी खर्चात सुरु करा ‘हे’ चार व्यवसाय; सरकारही देते उद्योगासाठी अनुदान!

Food Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत एखादा चांगला उत्पन्न मिळवून देणारा जोड व्यवसाय (Food Processing) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अल्पभूधारक, भूमीहीन शेतकरी बहुतांशी डेअरी व्यवसाय करतात. मात्र, कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रक्रीया उद्योगांसह अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना करता येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून सुक्ष्म अन्न प्रक्रीया तसेच इतर योजनांमधून व्यवसायासाठी अनुदान मिळते. अनेकांना प्रक्रीया … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता; तापमानातही वाढ होणार!

Weather Update Today 7 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील 48 तासांत तापमानात वाढ (Weather Update) होण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही भागात वादळी वारा, विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. राज्याचे कमाल तापमान हळूहळू कमी होण्यापूर्वी काही दिवस वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसात राज्यात तापमनात वाढ होण्याची … Read more

Varmi Compost Khat : असे तयार करा गांढूळ खत; वाचा… कसे आहे निर्मितीचे संपूर्ण तंत्र!

Varmi Compost Khat For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन (Varmi Compost Khat) मिळवण्यासाठी, भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत. तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत. गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीमधील एक महत्वाचा घटक आहे. याच पार्श्वभूमीवर आज … Read more

Ear Tagging : 1 जूनपासून जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक!

Ear Tagging Scheme For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय यांचा खूप जवळचा संबंध आहे. मात्र, दुग्ध व्यवसायात ‘इअर टॅगिंग’ (Ear Tagging) केल्याशिवाय कोणत्याही सरकारी योजना किंवा लसीकरण सेवेचा लाभ मिळत नाही. अशातच आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 1 जून 2024 पासून ‘इअर टॅगिंग’ केल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या पशुधनाची नोंद ‘भारत पशुधन … Read more

error: Content is protected !!