Lemon Market Rate : अखेर लिंबू दर नरमले; गोणीमागे 400 ते 500 रुपयांनी घट!

Lemon Market Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात (Lemon Market Rate) घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. दरात लिंबांच्या गोणीमागे 400 ते 500 रुपयांनी घट झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे लिंबांचे नुकसान … Read more

Lemon Market Rate : लिंबाच्या दरात मोठी वाढ; मागणीत वाढ झाल्याने एक लिंबू मिळतोय 10 रुपयांना!

Lemon Market Rate Today 7 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिनाच्या सुरवातीला राज्यात प्रचंड उकाडा (Lemon Market Rate) जाणवत असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. ज्यामुळे सध्या बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, सध्या लिंबांच्या दरात वाढ झाली असून, लिंबू प्रतिकिलो 200 ते 250 रुपयांवर पोहोचला आहे. तर एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. … Read more

error: Content is protected !!