Dairy Farming : तीन जातीच्या गायींपासून बनलीये ‘ही’ गायीची जात; वाचा… किती देते दूध!

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकरी व पशुपालक दुधाच्या व्यवसायातून (Dairy Farming) चांगला नफा कमावताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चांगल्या जातीच्या गायींविषयी माहिती असायला हवी. गायींची जात दुधासाठी जितकी चांगली असेल तितका नफा जास्त मिळतो. गायीच्या अशाच एका प्रगत जातीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या जातीच्या गाईचे नाव आहे हरधेनू गाय. या … Read more

Fenugreek Cultivation : मेथीच्या ‘या’ वाणांची लागवड करा; अल्पावधीत मिळेल भरघोस नफा!

Fenugreek Cultivation Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीमध्ये (Fenugreek Cultivation) अनेक बदल केले आहेत. विशेष म्हणजे शेतकरी सध्या पारंपारिक पिकांसोबतच बागायती पिकांच्या लागवडीलाही मोठी चालना देत आहेत. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात धान्य पिकांसह अनेक भाजीपाला पिकांची शेती करून चांगला नफा मिळवतात. मॉन्सूनच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या अनेक शेतकरी पहिल्या पावसावर आपल्याकडील उपलब्ध … Read more

Black Wheat Farming : अहमदनगरमध्ये काळ्या गहू शेतीचा यशस्वी प्रयोग; शेतकऱ्याची सर्वदूर चर्चा!

Black Wheat Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या नवनवीन पिके (Black Wheat Farming) घेण्याचा प्रयोग करत असून, विशेष म्हणजे त्यात त्यांना यश देखील मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्याने हा लोहयुक्त काळा गहू पिकवला आहे. विशष म्हणजे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचा पहिलाच प्रयोग असून, काळ्या गव्हाचे पाच किलो बियाणे वापरून दोन गुंठ्यांत पंचेचाळीस किलो … Read more

Kokum Farming : कशी करतात कोकम पिकाची लागवड; वाचा… संपूर्ण माहिती!

Kokum Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणामध्ये विविध प्रकारची फळझाडे आढळतात. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या (Kokum Farming) कोकणात मोठ्या प्रमाणात बागा आहेत. त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड आहे. या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कोकम लागवडीसाठी (Kokum Farming) पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उपयुक्त आहे. या … Read more

Cyclone In Maharashtra : तीव्र चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना आयएमडीचा इशारा!

Cyclone In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाने थैमान (Cyclone In Maharashtra) घातले असताना, आता 23 ते 27 मे दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये एक चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन, त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये दिसून येणार आहे. … Read more

Mini Tractor : मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करताय? ‘हे’ आहेत दोन किफायशीर ट्रॅक्टर!

Mini Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या मशागतीची काम लवकरच सुरु होणार असून, शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टरची (Mini Tractor) गरज पडणार आहे. तुम्ही मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर हा बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण मिनी ट्रॅक्टरच्या 2 ब्रँड्सबद्दल सांगणार आहोत. जे शेतीच्या कामात मदत करतात. तसेच बाजारात अगदी किफायशीर दरात (Mini Tractor) उपलब्ध आहेत. जॉन डीरे … Read more

Goat Farming : शेळीच्या ‘या’ दोन प्रजाती पाळा; शेळीपालनात मिळेल भरघोस यश!

Goat Farming Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : शेळीपालन व्यवसाय हा अगदी कमीत कमी खर्चात आणि कमी जागेत करता येणारा व्यवसाय (Goat Farming) आहे. याशिवाय उत्तमरित्या नफा देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. शेळीपालन व्यवसायाकडे आता बरेच सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. बरेच शेतकरी कुटुंब एक ते दोन शेळ्याचे पालन करतात. परंतु, आता शेळीपालनाला एक व्यावसायिक … Read more

Rabbit Farming : शेतीसोबत ससेपालन व्यवसाय सुरु करा; अल्पावधीत होईल लाखोंची कमाई!

Rabbit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : ससा हा असा प्राणी (Rabbit Farming) आहे, जो प्रत्येक व्यक्तीला आवडतो. दिसायला अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे, जे पाहून लोकांचे मन आनंदाने आणि प्रेमाने भरून जाते.ससेपालन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरू शकते. शेतीसोबत शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी ससेपालनाचा व्यवसाय करू शकतात. यातून मिळणारा फायदाही चांगला मिळू शकतो. आपण ससेपालन (Rabbit Farming) … Read more

Success Story : अवघ्या 45 दिवसांत 5 लाखांची कमाई; एसी पोल्ट्रीतून शेतकऱ्याने साधली प्रगती!

Success Story Of Poultry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अनादी काळापासून शेती समवेतच कुकुटपालनाचा आणि पशुपालनाचा व्यवसाय (Success Story) केला जात आहे. कुकुट पालन व्यवसायात नवनवीन हायटेक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कुकूटपालन व्यवसाय केला जातो. मात्र, शेतीसमवेत केला जाणारा हा शेतीपूरक व्यवसाय अलीकडील काही वर्षांमध्ये विशेष लोकप्रिय बनला आहे. अनेकांना कुकुट पालन व्यवसायातून (Success Story) चांगली … Read more

Grapes Export : द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी कायम; यंदाही राज्यातून सर्वाधिक निर्यात!

Grapes Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी असून, संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत (Grapes Export) महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. जी जानेवारीपर्यंत एकट्या महाराष्ट्रातून १,६५,७३० मेट्रिक टन इतकी नोंदवली … Read more

error: Content is protected !!