Agriculture Electricity : शेतीसाठीच्या वीज दरात 12 टक्क्यांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांना मोठा धक्का!

Agriculture Electricity Rate Hike Upto 12 Percent

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन (Agriculture Electricity) घेताना उत्पन्न कमी आणि खर्चच अधिक होतो. अशातच आता शेतकऱ्यांना शेतीपंपासाठीच्या विजेसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्वच घटकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ करण्यात आली आहे. त्यात कृषी क्षेत्राचाही समावेश असून, शेतीसाठीच्या वीज दरात 6 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता … Read more

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय; वाचा, काय झालीये चर्चा!

Cabinet Decision For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Decision) पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी, 11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण … Read more

Agriculture Pump : मोबाईलद्वारे चालू-बंद करा तुमची शेतीची मोटर; संशोधकांनी बनवलंय ‘हे’ यंत्र!

Agriculture Pump Researchers Made Device)

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विजेचे सर्वाधिक (Agriculture Pump) झंझट असते. ऐन हंगामात तर लाईट अगदी पाच-पाच मिनिटाला जात असल्याची तक्रार शेतकरी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याऐवजी स्टार्टरपर्यंत अनेकदा जावे लागते. मात्र, आता शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन संशोधकांनी ‘सोलर आधारित फोरकास्टिंग यंत्र’ (Agriculture Pump) बनवले आहे. या यंत्राच्या माध्यमातून … Read more

Agriculture Electricity : शेतकऱ्यांना वर्षभराने मिळणार दिवसा वीज; रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न!

Agriculture Electricity Day Time For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला भाव नसल्याने आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे (Agriculture Electricity) राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकाराविरोधात रोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा हा रोष काहीसा कमी करण्यासाठी, मागील काही दिवसांपासून सातत्याने शेती क्षेत्रातील लोकप्रिय घोषणांचा, योजनांचा आणि करारांचा पाऊस पाडताना दिसत आहे. अशातच आता राज्यातील शिंदे-भाजप सरकारने शेतकऱ्यांना … Read more

Free Electricity : युपीपाठोपाठ पंजाबमध्येही शेतकऱ्यांना मोफत वीज; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

Free Electricity In Punjab For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच महाराष्ट्र सरकारने आपला अर्थसंकल्प (Free Electricity) सादर केला. मात्र, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही ठोस उपायोजना करण्यात आलेल्या नाही. मात्र, नुकतीच उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाब सरकारने देखील आपल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज … Read more

Free Electricity : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना मोफत वीज; योगी सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना योगी सरकारने (Free Electricity) मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्तावाला आज (ता.5) मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेशातील जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. वर्ष 2022 मध्ये झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये … Read more

Decisions For Farmers : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पाच महत्वाचे निर्णय; वाचा, संपूर्ण यादी!

Decisions For Farmers In Cabinet Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Decisions For Farmers) सुरु होत आहे. तत्पूर्वी रविवारी (ता. 26) संध्याकाळच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील धान उत्पादक, हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील लघु … Read more

Free Electricity : ‘या’ राज्यात शेतीसाठी मोफत वीज; अर्थसंकल्पात 3,500 कोटींची तरतूद!

Free Electricity For Farmers In Chhattisgarh

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठीची विजेची (Free Electricity) समस्या जाणवत नाहीये. मात्र, ऐन नोव्हेंबर ते फेब्रुवारी या सीजनमध्ये शेतीसाठीची वीज ट्रिप होणे, पाच-पाच मिनिटाला शेती पंप बंद होणे या गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त असतात. मात्र, छत्तीसगड सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या 5 हॉर्स पावरपर्यंत … Read more

error: Content is protected !!