First Solar Village In Maharashtra: सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ठरले महाराष्ट्रातील पहिले ‘सौरग्राम’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील पहिले सौरग्रामचे (First Solar Village In Maharashtra) उद्घाटन (Inauguration) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील (Satara District) पाटण तालुक्यातील मान्याची वाडी (Manyachi Wadi) गावात हे सोलर व्हिलेजचे (First Solar Village In Maharashtra) उद्घाटन करण्यात आले आहे. राज्य सरकार अक्षय ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी आणि … Read more

Union Budget 2024 Highlights: केंद्रीय बजेट मधील महत्त्वाच्या घोषणा! जाणून घ्या तुमच्यासाठी काय आहे?

हॅलो कृषी ऑनलाईन: आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024 Highlights) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला आहे. मोदी सरकार (Modi Government) तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प (Union Budget) संसदेत सादर होत आहे. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024 Highlights) सामान्य जनतेसाठी काय घेऊन आलेला आहे जाणून घेऊ या थोडक्यात. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे (Union … Read more

PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान – सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे मिळवा 300 युनिटपर्यंत मोफत वीज!

हॅलो कृषी ऑनलाईन: नागरिकांना सौर ऊर्जेचा (PM Surya Ghar Yojana) वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान – सूर्यघर मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar Yojana) सुरू केली आहे. या योजने अंतर्गत, घराच्या छतावर रूफटॉप सोलर सिस्टम बसवून नागरिक 300 युनिटपर्यंत मोफत वीज (Free Electricity) मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, सरकारकडून 78 हजार रूपयांपर्यंत अनुदानही दिले जाते. … Read more

Free Electricity : युपीपाठोपाठ पंजाबमध्येही शेतकऱ्यांना मोफत वीज; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

Free Electricity In Punjab For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच महाराष्ट्र सरकारने आपला अर्थसंकल्प (Free Electricity) सादर केला. मात्र, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही ठोस उपायोजना करण्यात आलेल्या नाही. मात्र, नुकतीच उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाब सरकारने देखील आपल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज … Read more

Free Electricity : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना मोफत वीज; योगी सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना योगी सरकारने (Free Electricity) मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्तावाला आज (ता.5) मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेशातील जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. वर्ष 2022 मध्ये झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये … Read more

Free Electricity : ‘या’ राज्यात शेतीसाठी मोफत वीज; अर्थसंकल्पात 3,500 कोटींची तरतूद!

Free Electricity For Farmers In Chhattisgarh

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठीची विजेची (Free Electricity) समस्या जाणवत नाहीये. मात्र, ऐन नोव्हेंबर ते फेब्रुवारी या सीजनमध्ये शेतीसाठीची वीज ट्रिप होणे, पाच-पाच मिनिटाला शेती पंप बंद होणे या गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त असतात. मात्र, छत्तीसगड सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या 5 हॉर्स पावरपर्यंत … Read more

error: Content is protected !!